अर्थसंकल्प २०२१ : अर्थमंत्र्यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

02 February 2021 04:32 PM By: KJ Maharashtra
budget 2021

budget 2021

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी काही मोठ्या घोषणा केल्या. कोरोना संकटामुळे आरोग्य क्षेत्रावर मोठ्या गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून करून प्रतिबंधक लसीचा उल्लेख करण्यात आला आहे. या लेखामध्ये करण्यात आलेल्या मोठ्या घोषणा जाणून घेऊयात.

 • पंधरा अत्यावश्यक आरोग्य केंद्रे आणि दोन मोबाईल हॉस्पिटलची घोषणा करण्यात आली.
 • आरोग्य क्षेत्रासाठी दोन लाख 23 हजार 846 कोटींची भरीव निधीची तरतूद.
 • कोविंड लसीकरणासाठी 35 हजार कोटींची तरतूद करण्यात आली.
 • कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक लाख 78 हजार कोटींचा निधी
 • पूर्ण देशात सात मेगा  इन्वेस्टमेंट पार्क उभारणार.
 • नाशिक मेट्रो फेज वन आणि नागपूर मेट्रो फेज टू ची घोषणा
 • विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक मर्यादा 49 वरून 74 टक्क्यांवर
 • सरकारी बँकांसाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद
 • एलआयसी कंपनीचा आयपीओ बाजारात येणार
 • शेतमालाला दीडपट हमी भाव देण्याचे सरकारचे उद्दिष्ट
 • 5 लाख कोटी कृषी कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट
 • 1000 कृषी बाजारपेठा ऑनलाइन जोडणार असल्याची घोषणा.
 • आदिवासींच्या विकासासाठी आदिवासी भागात 750 एकलव्य शाळा उभारणार
 • सर्व क्षेत्रात सर्व पदांवर महिलांना नोकरी करता यावी म्हणून प्रयत्न
 • पंतप्रधान आत्मनिर्भर होण्यासाठी 64 हजार कोटींची तरतूद करण्यात आली.
 • अनुसूचित जातीत मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिष्यवृत्ती
 • लहान सिंचन प्रकल्पांसाठी पाच हजार कोटींची तरतूद
 • गहू उत्पादकांना 75007 कोटींच्या मदती करता तरतूद.
 • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यासाठी एक लाख 18 हजार 101 कोटींची तरतूद.
 •  

   

  • उज्वला योजनेतील लाभार्थ्यांची संख्या एक कोटीने वाढणार असल्याची घोषणा.
  • रस्ते विभागासाठी 1 लाख 18 हजार कोटींचा निधी उपलब्ध करण्याची घोषणा.
  • पंधरा वर्षे जुने वाहनांसाठी स्क्रापिंग पॉलिसी.
  • लसीकरणासाठी गरज पडल्यास सरकार आणखी निधी उपलब्ध करणार.
  • नाशिक साठी 2092 कोटी यांनी नागपूर मेट्रो साठी पाच हजार 976 कोटींची तरतूद.
  • डिजिटल जनगणनेसाठी तीन हजार कोटींपेक्षा जास्त तरतुदीची घोषणा.
  • देशात उच्च शिक्षण आयोगाची निर्मिती त्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची घोषणा.
Nirmala Sitharaman Budget finance minister
English Summary: budget 2021: Important announcements made by the Finance Minister

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.