राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने नामंजूर केला आहे. यामुळे आता तेच अध्यक्ष राहतील, असे म्हटले जात आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदापासून निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली होती.
थांबायची वेळ आली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. असे असताना आता निवड समितीने त्यांचा राजीनामा फेटाळला असून कार्यकर्त्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. आता पवारच पुन्हा एकदा अध्यक्ष राहणार असल्याचे सांगितले गेले होते.
यामुळे अनेकांनी उपोषण देखील केले होते. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत प्रस्ताव मांडला होता. पवार म्हणाले होते की, गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे पवार यांनी सांगितले होते. यावेळी मोठा राडा झाला होता.
ही इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, किंमत खूपच कमी, जाणून घ्या..
यामुळे आता नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना मात्र आता पवारच अध्यक्ष राहणार आहेत. यामुळे आता अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली.
जिल्हाबंदीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा...!! राजू शेट्टी यांचा थेट इशारा
यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कार्यकर्ते खुश झाले आहेत. अनेकांनी उपोषण सुरू केले होते. यामुळे निवड समिती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
गुलाब शेती ठरली फायद्याची! केवळ 10 गुंठ्यांत लाखोंची कमाई..
ऊस क्षेत्रात 70 हजार हेक्टरने वाढ, पुणे विभागात मोठी आघाडी..
दूध धंद्यात परवडत नाही बोलणारांसाठी ही बातमी! पठ्ठ्याने चार एकर जमीन घेतलीय..
Share your comments