आपल्या देशात बिअर पिनारांची संख्या खूप मोठी आहे. देशाला मोठ्या प्रमाणावर यातून टॅक्स देखील मिळतो. असे असताना बिअरच्या चवीमुळे अनेकांना ती आवडत नाही. बीअरच्या कडू चव असल्याने अनेकांना ती नकोशी वाटते. यामुळे आता ही चव बदलण्यात येणार आहे.
संशोधकांनी याची चव बदलण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अप्लाइड अँड एनव्हायर्न्मेंटल बायोलॉजी या जर्नलमध्ये लेउवेन कॅथोलिक युनिव्हर्सिटीच्या याबद्दलच्या रिसर्चबाबत माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, बीअर बनवण्यासाठी पाणी, धान्य आणि इतर सामग्रीबरोबर यीस्ट वापरले जाते. मोठमोठ्या कंटेनरमध्ये ही बीअर तयार केली जाते. यामुळे यामध्ये ती जास्त दिवस ठेवली जाते. यीस्ट घातल्यावर खूप जास्त प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइड वायू तयार होतो.
दोन राज्यपालपदे आणि दोन केंद्रीय मंत्रीपदे! शिंदे गटाच्या 'या' नेत्यांची लागणार वर्णी
यामुळे कंटेनरच्या आत दाब निर्माण होतो. याच गोष्टीमुळे बीअरची चव बदलते. यामुळे अनेकांची इच्छा असताना देखील ते पीत नाहीत. यामुळे आता बेल्जियन शास्त्रज्ञांनी बीअरची कडू चव बदलून एक वेगळी चव कशी देता येईल याबाबत संशोधन केले आहे.
येत्या आठ दिवसांत मिळणार पीक विम्याची भरपाई रक्कम, अब्दुल सत्तार यांची माहिती
दरम्यान, धान्य सडवून त्यात पाणी व इतर घटक एकत्र करून त्यापासून बीअर बनते. ती एक मोठी प्रक्रिया आहे. बेल्जियमच्या शास्त्रज्ञांनी ही कडू चव बदलण्यासाठी संशोधन केलं आहे. त्यामुळे बीअरला वेगळी चव देणंही शक्य होईल. यामुळे तिच्या विक्रीत वाढ देखील होईल.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो गाय, म्हैस आणि शेळी खरेदी विक्रीसाठी अॅप, सर्व कामे होतील एका क्लिकवर
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार तरी कधी? 110 दिवसात 1100 शेतकऱ्यांची आत्महत्या..
शेतकऱ्यांना दिवसाच वीज द्या! आता युवासैनिक उतरले मैदानात..
Share your comments