1. आरोग्य सल्ला

खरं काय! बीयर पिल्याने नुकसान कमी आणि फायदे जास्त होतात, बीयर पिण्याचे फायदे जाणुन तुम्हीही व्हाल थक्क

मित्रांनो मद्यपान केल्याने (By drinking alcohol) मानवी शरीराला अनेक तोटे सहन करावे लागतात, यामुळे अनेक रोगांना सामोरे जावे लागू शकते. एवढेच नाही तर दारू पिल्याने अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत मात्र असं असले तरी, बीयर पिल्याने आपल्या शरीराला काही आश्चर्यकारक फायदे देखील होतात परंतु बीयरचे संतुलित सेवन केल्याने फायदे होतात (There are benefits to a balanced consumption of beer), याचे अतिसेवन निश्चितच अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज आपण संतुलित प्रमाणात बियर चे सेवन केल्याने आपल्या शरीराला होणारे फायदे जाणून घेणार आहोत. मित्रांनो याचे फायदे जरी होत असले तरी कृषी जागरण मराठी बीयरच्या सेवनाचा सल्ला देत नाही. हा लेख लिहिण्याचा आमचा मानस केवळ आपल्या पर्यंत काही आश्चर्यकारक सत्य पोचविणे एवढाच आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला बियर फक्त आपल्या शरीराला नुकसान पोहचवते एवढेच माहित होत मात्र याचे आज आपण फायदे सखोल जाणुन घेणार आहोत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
beer [image courtesy-the spruce eats

किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत करते (Helps to improve kidney health)

मित्रांनो जर आपण संतुलित प्रमाणात बियर चे सेवन करत असाल तर यामुळे आपल्या किडनीचे आरोग्य (Kidney health) स्वस्थ राहते. जर आपण संतुलित प्रमाणात बियर सेवन केलीतर किडनी स्टोन होण्याचा धोका कमी (Reduces the risk of kidney stones) होऊन जातो, तसेच जर कुणाला किडनी स्टोन असेल तर बियर मुळे या समस्येपासून निदान मिळवता येऊ शकते. मात्र बियर चे संतुलित सेवन करणे हे अनिवार्य आहे नाहीतर यामुळे आपल्या शरीराला अनेक नुकसान देखील सहन करावे लागू शकतात. असे सांगितले जाते की बीयरमध्ये केवळ पाच टक्के अल्कोहल असते, आणि एवढे अल्कोहोल आपल्या शरीराला फायदेशीर असते.

मेंदूचे कार्य सुरळीत करण्यास मदत करते (Helps to regulate brain function)

जसजसे मानवाचे वय वाढत जाते तस तसे मानवी मस्तिष्क अर्थात मेंदूच्या कार्यात अडचणी निर्माण होतात. आणि याचा परिणाम सरळ आपल्या स्मरणशक्तीवर (On memory) पडू शकतो. बियर मध्ये सिलिकॉन आणि हॉप नावाचे यॉगिक घटक असतात, जे की मेंदूला होणारे विकार थांबवायला मदत करते. त्यामुळे बियरचे संतुलित सेवन मानवी आरोग्याला फायदेशीर ठरते.

हाडे मजबूत करण्यास मदत करते (Helps to strengthen bones)

असे सांगितले जाते की बियरचे संतुलित सेवन मानवी शरीराची हाडे मजबूत करण्यास सक्षम (Able to strengthen the bones of the body) असते, मात्र असे असले तरी याचे अतिसेवन मानवी शरीराला अपायकारक ठरू शकते.

Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.

English Summary: limited or balanced consumption of beer will be benificial for human health learn more about it Published on: 04 January 2022, 12:25 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters