Adani Live: अदानी एंटरप्रायझेस ऊर्जेमध्ये $70 अब्ज गुंतवणूक करणार
Gautam Adani live: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी आज वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित केले. गौतम अदानी यांनी सांगितले की, भारताने अक्षय ऊर्जेत मोठी झेप घेतली आहे.
Gautam Adani live: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी आज वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित केले. गौतम अदानी यांनी सांगितले की, भारताने अक्षय ऊर्जेत मोठी झेप घेतली आहे.
भारताच्या विकास दरावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझा विश्वास आहे की, भारताच्या विकासाच्या गतीशी बरोबरी करणारा दुसरा कोणताही देश नाही. गौतम अदानी म्हणाले की, सध्या भारत हा जगातील सर्वात मोठा तेल आणि वायू आयात करणारा देश आहे, परंतु मी तुम्हाला खात्री देतो की, लवकरच भारत जगाला स्वच्छ ऊर्जा निर्यात करणारा सर्वात मोठा देश बनेल.
यासोबतच पुढे म्हणाले की, माझा माझ्या देशातील नागरिकांवर पूर्ण विश्वास आहे, जे भारताच्या विकासाची गती कायम ठेवतील आणि यामुळे अदानी समूहाला पुढे नेण्यात मदत होईल.
English Summary: Adani Live: Adani Enterprises $70 in clean energyPublished on: 26 July 2022, 12:39 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments