1. बातम्या

वर्धा जिल्ह्य़ातील समुदपुर तालुक्यातील कृषी विभागाच्या आत्मा विभागांतर्गत भंडारा येथील विहीरगाव साकोली जिल्हा भंडारा येथील अभ्यास दौरा घेण्यात आला

या अभ्यास दौऱ्यात समुद्रपूर तालुक्यातील हरणखुरी या गावातील वैष्णवी लाख शेतकरी स्वयंसहायता बचत गट अध्यक्ष श्री विलास जुगनाके, उपाध्यक्ष बाळू सराठे सचिव केशव विके

KJ Maharashtra
KJ Maharashtra

या अभ्यास दौऱ्यात समुद्रपूर तालुक्यातील हरणखुरी या गावातील वैष्णवी लाख शेतकरी स्वयंसहायता बचत गट अध्यक्ष श्री विलास जुगनाके, उपाध्यक्ष बाळू सराठे सचिव केशव विके सदस्य देवराव विखे सिताराम कोराम प्रकाश जुगनाके अर्जुन विके बंडू वीके शांताबाई उईके नलू जुगनाके बेबी कुड मे थे खोगीरचंद जुगना के कमलाकर उईके सुंदराबाई जुगनाके ह्या सर्व बचत गटातील सदस्यांनी सहभाग घेतलेला होता 

या अभ्यास दौऱ्यात आत्म विभागाचे तालुका समन्वयक श्री राजेश चांदेवार साहेब तसेच भूमि ग्रामीण कृषी विकास बहुउद्देशीय संस्था भवानपूर तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा चे अध्यक्ष रवींद्र वसंत झाडे या अभ्यास दौऱ्यात प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी श्री रविंद्र झाडे यांनी शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण असलेली पलस वृक्षावरील लाख शेती करावी ही माहिती दिली.

English Summary: A study tour was conducted at Vihirgaon Sakoli, Bhandara district, under the Atma Division of the Agriculture Department in Samudpur taluka of Wardha district. Published on: 29 May 2025, 02:55 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters