
राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी यासाठी स्वाभिमानीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळावा.
राज्य सरकारने जाणीवपूर्वक प्रशासनामर्फत पिक नुकसानीची गुंठ्याने आकडेवारी घेऊन शेतकऱ्यांना तोकडी मदत जाहीर केली असल्याचा प्रशांत डिक्कर यांचा आरोप.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १३६ रुपये गुंठा जाहीर केलेली मदत राज्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार.राज्यात केवळ १५ लाख हेक्टर नुकसान दाखऊन
सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे.The government has misled the farmers.पावसाळी अधिवेशनात सरकारने फेर विचार करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची प्रशांत डिक्कर यांची
स्वाभिमानीच्या मेळाव्यात मागणी..पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना भरीव मदत न दिल्यास स्वाभिमानी राज्यभर आंदोलन करणार असल्याचा विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचा इशारा.
Share your comments