सोशल मिडियावर मुलाखत देतांना भावनेच्या भरात बेताल वक्तव्य करत शेतकऱ्यांकडून पैसे खाल्याचा आरोप करुन व जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पातुर्डा येथिल धिरज भाऊराव वानखडे विरुद्ध तामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत
डिक्कर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून २९ संप्टेबर रोजी आरोपी धिरज भाऊराव वानखडेने सुर्या मराठी न्यूज,एम सि एन न्युज या इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिनीला
व्वा! केंद्राकडून करण्यात आली या 6 पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ!
मुलाखत देतांना प्रशांत डिक्कर यांना हरामखोर,भडवा,अशी अश्लील शिविगाळ While giving an interview to a news channel, Prashant Dikkar was abused as a bastard करत शेतकऱ्यांकडून १४ ते १५ लाख रुपये खाल्ल्याचा
आरोप करुन जणतेची दिशाभूल करणारे बेताल वक्तव्य करत जिवा निशी मारुन टाकण्याची धमकी दिली. अशा संभाषणाच्या रेकॉर्डींग काही जणांना मोबाईल ॲपवर पाठवुन डिक्कर यांची नाहक बदनामी केली असल्याने १० ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादनुसार धिरज भाऊराव वानखडे विरुद्ध अप नं.
२९८/२०२२ कलम २९४,५००,५०७ भादवी दाखल करण्यात आला पुढील तपास पो.हे.कॉ.नंदककिशोर तिवारी करत आहेत.कायमी अ.प.नं. 298/2022 कलम 294,500,507 भादवी . फिर्यादी प्रशांत काशिराम डिक्कर वय 41 वर्ष जात कुणबी धंदा - स्वाभीमानी शेतकरी युवक संघटना विदर्भ अध्यक्ष रा . बोडखा ता . संग्रामपूर जि बुलडाणा मो.क्र . 7741035022
Share your comments