केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्याबाबत सातत्याने नवनवीन अपडेट समोर येत आहेत. बातम्यांनुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची थकबाकी आहे ती आता मिळणार आहे. आपल्याला माहित आहेच की
केंद्र सरकारने अलीकडेच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली असून याचा फरक आठ महिन्यांपासून थकीत आहे.
कर्मचाऱ्यांची जून 2020 ते जून 2021 या दरम्यान चा थकित महागाई भत्त्याची मागणी होती.परंतु आता सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना आता एक रकमी 1 लाख 50 हजार रुपये मिळणार आहेत.
इतकी मिळेल डीए थकबाकी
यामध्ये level-1 कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची थकबाकी रुपये अकरा हजार 880 ते 37 हजार रुपये असेल.
तर त्याच वेळी लेवल तेरा कर्मचाऱ्यांना एक लाख 44 हजार दोनशे ते दोन लाख 18 हजार दोनशे रुपये डीए थकबाकी म्हणून मिळेल. डीए आणि डीआर सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिले जातात. कर्मचाऱ्यांना त्यांच्या राहण्याचा खर्चासाठी ही मदत व्हावी यासाठी दिले जाते.
केंद्र सरकारने अलीकडेच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली असून याचा फरक आठ महिन्यांपासून थकीत आहे.
कर्मचाऱ्यांची जून 2020 ते जून 2021 या दरम्यान चा थकित महागाई भत्त्याची मागणी होती.परंतु आता सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना आता एक रकमी 1 लाख 50 हजार रुपये मिळणार आहेत.
इतकी मिळेल डीए थकबाकी
यामध्ये level-1 कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची थकबाकी रुपये अकरा हजार 880 ते 37 हजार रुपये असेल.तर त्याच वेळी लेवल तेरा कर्मचाऱ्यांना एक लाख 44 हजार दोनशे ते दोन लाख 18 हजार दोनशे रुपये डीए थकबाकी म्हणून मिळेल.
डीए आणि डीआर सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिले जातात. कर्मचाऱ्यांना त्यांच्या राहण्याचा खर्चासाठी ही मदत व्हावी यासाठी दिले जाते.
Share your comments