पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच देशात 5G सेवेचा प्रारंभ केला. दसऱ्यापासून भारतातील प्रमुख 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु झाली आहे. मात्र, ग्रामीण भागापर्यंत या सेवेचा विस्तार झाल्यास, कृषी क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे.
मालाची किंमत समजेलशेतकरी पिकांची विक्री चांगल्या पद्धतीने करू शकतील.
तिची श्रमाची आराधना, तिची शेतीची साधना
Farmers will be able to sell their crops better if they know the price of the goods. 'ई-नाम' पोर्टलवर शेतकर्यांना त्यांच्या पिकाच्या गुणवत्तेनुसार त्याची किंमत समजू शकेल.सरकारी योजनांचा लाभग्रामीण भागात खराब नेटवर्कमुळे सरकारी योजनांची
माहिती मिळत नाही. 5G सेवा सुरु झाल्यास शेतकऱ्यांना घरबसल्या सरकारी योजनांची माहिती मिळेल. त्यासाठीचे फॉर्म भरुन योजनांचा लाभ घेता येणार आहे.ड्रोनचा वापर वाढणार5G सेवे कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढला जाईल. औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर केला जाऊ
शकतो. या सेवेमुळे अचूकता वाढेल. मॅपिंग करणं अधिक सोपं जाईल. पिकाचं निरीक्षण करणं अधिक सोपं जाईल.हवामान अंदाज5G नेटवर्कद्वारे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती वेगाने मिळू शकेल. त्या आधारे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान कमी करता येईल.
Share your comments