भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 1 लाख 30 हजार जागा

Thursday, 28 February 2019 08:34 AM


भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. विविध पदांच्या 1 लाख 30 हजार जागांसाठी हि भरती आहे.

 • नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी)      
  समाविष्ट पदे- कनिष्ठ लिपिक-नि-टंकलेखक, लेखा लिपिक-नि-टंकलेखक, रेल्वे लिपिक, वाणिज्य-नि-तिकीट लिपिक, वाहतूक सहायक, माल रक्षक, वरिष्ठ वाणिज्य-नि-तिकीट लिपिक, वरिष्ठ लिपिक-नि-टंकलेखक, कनिष्ठ लेखा सहायक-नि-टंकलेखक, कमर्शियल अप्रेन्टिस, स्टेशन मास्टर.

 • पॅरा मेडिकल स्टाफ
  समाविष्ट पदे- स्टाफ नर्स, आरोग्य व मलेरिया निरीक्षक, फार्मसिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक, प्रयोगशाळा अधिक्षक.

 • लिपिकवर्गीय आणि अन्य एकल पदे
  समाविष्ट पदे- स्टेनोग्राफर, मुख्य कायदा सहायक, कनिष्ठ अनुवादक (हिंदी) इ.

 • स्तर-1 ची पदे
  समाविष्ट पदे- ट्रॅक मेन्टनर चतुर्थ श्रेणी, हेल्पर/असिस्टंट, असिस्टंट पॉईंटसमन आणि अन्य.

ऑनलाईन अर्ज करण्यास प्रारंभ

1. नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी)- 28 फेब्रुवारी 2019

2. पॅरा मेडिकल स्टाफ- मार्च 2019

3. लिपिकवर्गीय आणि अन्य एकल पदे- मार्च 2019

4. स्तर-1ची पदे- 12 मार्च 2019

अधिक माहितीसाठी: https://goo.gl/cQ55fN

Indian Railway भारतीय रेल्वे

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.