1. आरोग्य सल्ला

रानभाज्या आहेत आरोग्यास लाभदायक, जे आपल्या मातीतून येतं ते फायद्याचच

काही भाज्यांमध्ये विषद्रव्ये असतात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
रानभाज्या आहेत आरोग्यास लाभदायक, जे आपल्या मातीतून येतं ते फायद्याचच

रानभाज्या आहेत आरोग्यास लाभदायक, जे आपल्या मातीतून येतं ते फायद्याचच

काही भाज्यांमध्ये विषद्रव्ये असतात. ती नेमकी ओळखता आली नाहीत तर त्यातून संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण शक्यतो रानभाज्याची ओळख पटवूनच आहारात समाविष्ट करून घ्यावी. या भाज्या नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या असतात त्यामुळे त्यात खतेही वापरलेली नसतात. उकडून भाज्या केल्यानंतरही त्यातील

गुणधर्म कमी होत नाही. उकडून केलेल्या भाज्यांमध्ये शक्यतो कमी मसाले वा तेलाचा वापर केल्यामुळे Because of the use of less spices or oil in the roasted vegetables त्या आरोग्यासाठी पोषक ठरतात.

वेल वर्गीय पिकांची अशी घ्यावी काळजी

त्यामुळे प्रत्येकाने मोसमी रानभाज्या आहारात घ्याव्यात.ऋतुमानातल्या बदलामुळे रोगराई पसरते हे जरी खरं असलं , तरी निसर्ग मात्र त्यावरील ' औषध'सुद्धा आपणास देत असतो . पावसाळी हवामानात वाढणारया निरनिराळ्या पालेभाज्या व

रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत . गरज आहे ती त्या योग्य प्रकारे आहारात समाविष्ट करून घेण्याची. आरोग्याला पोषक असणारया अशाच काही भाज्यांची आपण ओळख करून घेऊ.ज्या रानभाज्यांच्या पानांचा रंग गडद असतो त्याची चव थोडीशी तुरट व कडू असते. मात्र, त्यात पौष्टिक गुणधर्मही अधिक असतात. या भाज्याही उकडून

शिजवल्या जातात. करटुलसारख्या काटेरी फळ असणाऱ्या भाजीमध्ये नैसर्गिक जीवनसत्व असल्यामुळे ती पचनास सोपी असतात. आघाडा, माळा, पुननवर्वा, कर्डू, मोरंगी, दवणा, काटेसावर, नारई, वागोटी, टाकळा, आंबाडी, खडकतेरी, भोवरी यासारख्या भाज्यांमध्ये जस्त (झिंक), तांबे, कॅल्शियम याचे प्रमाण अधिक असते. रानकेळी हा खोकल्यावर रामबाण उपाय आहे.

               

Nutritionist & Dietitian

Naturopathist 

Amit Bhorkar

whats app: 9673797495

English Summary: Wild vegetables are beneficial for health, what comes from our soil is beneficial Published on: 16 October 2022, 08:42 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters