
अंगदुखी म्हणजे नेमके काय? हे आधी समजून घ्या
तर अधिक व्यायाम किंवा शरीराच्या मर्यादेपलिकडे चालणे, धावणे किंवा वजन उचले शरीर दुखते. हाडावर ताण पडल्यास तसेच मनावर तणाव असल्यासही अंगदुखी होऊ शकते.या शिवाय औषधांची किंवा इतर कशाचीही ॲलर्जी एचआयव्ही संसर्ग, कॅन्सर यासारख्या आजारांमध्येही शरीर दुखायला लागते.
Share your comments