आरोग्याच्या दृष्टीने त्यांची नियमित तपासणी करणे आवश्यक असले तरीही प्रत्यक्षात मात्र जोपर्यंत असह्य दाढदुखी दात हलणे वा दातांच्या अन्य तक्रारी सुरू होत नाहीत तोपर्यंत मौखिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.दात आणि तोंड यांच्या अनेक छोट्या-मोठ्या आजारांची लागण आपल्यातल्या अनेकांना झालेली असते. खराब झालेले दात,किडलेले दात, दाताचा संसर्ग, किटण, सुजलेल्या हिरड्या, हिरड्यांची झिजून उघडी झालेली मुळे असे अनेक प्रकार त्यात असतात. लहान मुलांच्या दातांच्या आरोग्याचे प्रश्न वेगळे असतात आणि मोठ्या व्यक्तींमधील दंतआरोग्याचे प्रश्न वेगळे असतात.
त्यांच्यावर उपचार करण्याच्या पद्धतीतही फरक असतो.आपल्या आहारावर दातांचे आरोग्य अवलंबून असते,आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश आहे, त्यातले अन्नघटक कोणते आहेत हे महत्त्वाचे असते. त्यांचा परिणाम दातांच्या आरोग्यावर होत असतो.दातांचे आरोग्य जपण्यासाठी महत्वाच्या गोष्टी- दातांची व हिरड्यांची नियमित तपासणी.- दातांसाठी फार कडक ब्रश वापरू नये-किडलेल्या दातांची स्वच्छता वेळच्यावेळी करावी- दातांमधील कीड स्वच्छ करणे- खूप हलणारा दात काढून टाकावा- दातांनी बाटलीचे झाकण किंवा कोणतीही कडक वस्तू तोडू नये- दोऱ्याने किंवा हाताने अडकलेले अन्न काढू नये त्यामुळे हिरड्या दुखावतात.
- दात कोरू नयेत, असे केल्याने दातांना व हिरड्यांना इजा पोहोचते.- दूधाचे दात पडून गेल्यावर नवीन येणाऱ्या दातांची काटेकोर काळजी घ्यावी.दात, हिरड्या व तोंड या तीनही अवयवांचे आरोग्य हे मौखिक आरोग्यामध्ये येते. आरोग्याच्या दृष्टीने त्यांची नियमित तपासणी करणे आवश्यक असले तरीही प्रत्यक्षात मात्र जोपर्यंत असह्य दाढदुखी, दात हलणे वा दातांच्या अन्य तक्रारी सुरू होत नाहीत तोपर्यंत मौखिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.दात आणि तोंड यांच्या अनेक छोट्या-मोठ्या आजारांची लागण आपल्यातल्या अनेकांना झालेली असते. खराब झालेले दात, किडलेले दात, दाताचा संसर्ग, किटण, सुजलेल्या हिरड्या, हिरड्यांची झिजून उघडी झालेली मुळे असे अनेक प्रकार त्यात असतात.
- दात व्यवस्तीत असतानाच काळजी घ्या.- सर्वात महत्वाचे आपण दात साफ करण्यासाठी काय वापरतो याकडे लक्ष द्यावे.खराब झालेले दात, किडलेले दात, दाताचा संसर्ग, किटण, सुजलेल्या हिरड्या, हिरड्यांची झिजून उघडी झालेली मुळे असे अनेक प्रकार त्यात असतात. लहान मुलांच्या दातांच्या आरोग्याचे प्रश्न वेगळे असतात आणि मोठ्या व्यक्तींमधील दंतआरोग्याचे प्रश्न वेगळे असतात. त्यांच्यावर उपचार करण्याच्या पद्धतीतही फरक असतो. आपल्या आहारावर दातांचे आरोग्य अवलंबून असते, आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश आहे, त्यातले अन्नघटक कोणते आहेत हे महत्त्वाचे असते. त्यांचा परिणाम दातांच्या आरोग्यावर होत असतो.
Share your comments