1. आरोग्य सल्ला

भाजलेल्या लसूण पासून मिळतात भरपूर लाभ

लसूण तर सर्वांनाच माहिती आहे. स्वयंपाक करताना भाजी किंवा डाळीला तडका देण्यासाठी गृहिणी लसणाचा वापर करतात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
भाजलेल्या लसूण पासून मिळतात भरपूर लाभ

भाजलेल्या लसूण पासून मिळतात भरपूर लाभ

लसणाची चटणीसुद्धा बनवली जाते. लसूण खाण्याने हृदय मजबूत होते. याशिवाय त्याच्यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे आरोग्य चांगले राहू शकते. अनेक आजारांवर गुणकारी असलेला लसूण पुरूषांसाठी तर खुपच लाभदायक आहे. लसूण खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.1. पुरूषांची सेक्स लाईफ लसणामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढविण्याचा गुण हे हार्मोन्स पुरूषांची सेक्स लाईफ सुधारतात. सेक्स पावर वाढते.2.हृदयाची मजबूती लसणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते. यामुळे हृदय मजबूत होते. हृदयविकाराची शक्यता कमी होते.

3.सर्दी, खोकला, ताप-लसणू खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि ताप दूर होतो लसणात अँटीबायोटीक, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुण असतात. हे वायरल आजार दूर राहतात. यासाठी लसूण थोडासा भाजून खाऊ शकता.लसणाची चटणीसुद्धा बनवली जाते. लसूण खाण्याने हृदय मजबूत होते. याशिवाय त्याच्यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे आरोग्य चांगले राहू शकते. अनेक आजारांवर गुणकारी असलेला लसूण पुरूषांसाठी तर खुपच लाभदायक आहे. लसूण खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

4.फिटनेस फिटनेस चांगला ठेवायचा असेल तर रोज सकाळी रिकाम्यापोटी एक लसूण पाकळी चावून खा आणि त्यानंतर एक छोटा ग्लास कोमट पाणी प्या. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल. यामुळे दिवसभर ॲक्टिव्ह कराल आणि फिटनेससुद्धा मजबूत होईल.लसणात अँटीबायोटीक, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुण असतात. हे वायरल आजार दूर राहतात. यासाठी लसूण थोडासा भाजून खाऊ शकता.लसणाची चटणीसुद्धा बनवली जाते. लसूण खाण्याने हृदय मजबूत होते. याशिवाय त्याच्यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे आरोग्य चांगले राहू शकते. अनेक आजारांवर गुणकारी असलेला लसूण पुरूषांसाठी तर खुपच लाभदायक आहे.

5.पचनक्रिया पचनक्रिया वाढविण्यासाठी लसूण रामबाण औषध आहे कारण लसणात भरपूर फायबर असते. ज्यामुळे पचनशक्ती वाढते.ज्यामुळे आरोग्य चांगले राहू शकते. अनेक आजारांवर गुणकारी असलेला लसूण पुरूषांसाठी तर खुपच लाभदायक आहे. लसूण खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल. यामुळे दिवसभर ॲक्टिव्ह कराल आणि फिटनेससुद्धा मजबूत होईल.लसणात अँटीबायोटीक, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुण असतात. हे वायरल आजार दूर राहतात. यासाठी लसूण थोडासा भाजून खाऊ शकता.लसणाची चटणीसुद्धा बनवली जाते. लसूण खाण्याने हृदय मजबूत होते. याशिवाय त्याच्यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे आरोग्य चांगले राहू शकते.

English Summary: There are many benefits to roasted garlic Published on: 23 May 2022, 01:36 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters