यातील औषधीय गुणांमुळे या तेलाचा वापर हा त्वचेला उजळवण्यासाठी आणि केसांचे पोषण करण्यासाठी देखील केला जातो. चला तर, तिळाच्या तेलाचे फायदे जाणून घेऊयात.तिळाच्या तेलामध्ये व्हिटॅमीन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस आणि प्रोटीन हे घटक आढळतात. केसांच्या संपूर्ण पोषणासाठी हे तेल खूपच फायदेशीर मानले जाते.हे तेल हलके गरम करून, मग या तेलाने हलक्या हाताने तुमच्या स्कॅल्पला मसाज करा. काही वेळ हे तेल केसांमध्ये असेच राहू द्या आणि मग सध्या पाण्याने केस धुवा. यामुळे केसांना आतून पोषण मिळेल.
तिळाचे तेल केसांना फक्त चमकच नाही तर त्यांना मजबूतीही देते.केस गळण्याच्या समस्येवर उपाय म्हणून तिळाच्या तेलाचा वापर करून पहा. याने केस अकाली पांढरे होण्याची समस्या देखील दूर होते.तिळाच्या तेलाने मसाज केल्यास रक्त परिसंचलन चांगले होते. ज्यामुळे केस लवकर वाढतात.जर केस पूर्ण वाढण्याआधीच तुटत असतील तर तिळाच्या तेलाचा वापर करावा. शिवाय केसातील कोंडा देखील याने दूर होईल. तिळातील औषधीय गुणांमुळे या तेलाचा वापर हा त्वचेला उजळवण्यासाठी आणि केसांचे पोषण करण्यासाठी देखील केला जातो.
थंडींच्या दिवसात चेहऱ्यावर तिळाचे तेल लावल्याने त्वचेवर चमक येते.तेलाचा वापर हा त्वचेला उजळवण्यासाठी आणि केसांचे पोषण करण्यासाठी देखील केला जातो. चला तर, तिळाच्या तेलाचे फायदे जाणून घेऊयात.तिळाच्या तेलामध्ये व्हिटॅमीन ई,कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस आणि प्रोटीन हे घटक आढळतात. केसांच्या संपूर्ण पोषणासाठी हे तेल खूपच फायदेशीर मानले जाते.हे तेल हलके गरम करून, मग या तेलाने हलक्या हाताने तुमच्या स्कॅल्पला मसाज करा. काही वेळ हे तेल केसांमध्ये असेच राहू द्या आणि मग सध्या पाण्याने केस धुवा. यामुळे केसांना आतून पोषण मिळेल.
तिळाच्या तेलामध्ये मुलतानी माती आणि हळद मिसळून हा फेस मास्क 30 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा.यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल.केस गळण्याच्या समस्येवर उपाय म्हणून तिळाच्या तेलाचा वापर करून पहा. याने केस अकाली पांढरे होण्याची समस्या देखील दूर होते.तिळाच्या तेलाने मसाज केल्यास रक्त परिसंचलन चांगले होते. ज्यामुळे केस लवकर वाढतात.जर केस पूर्ण वाढण्याआधीच तुटत असतील तर तिळाच्या तेलाचा वापर करावा. शिवाय केसातील कोंडा देखील याने दूर होईल. तिळातील औषधीय गुणांमुळे या तेलाचा वापर हा त्वचेला उजळवण्यासाठी आणि केसांचे पोषण करण्यासाठी देखील केला जातो.
Share your comments