1. आरोग्य सल्ला

घरगुती उपायांनी दूर करा मानेवरील काळी डाग

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
घरगुती उपायांनी दूर करा मानेवरील काळी डाग

घरगुती उपायांनी दूर करा मानेवरील काळी डाग

चेहऱ्याच्या त्वचेप्रमाणेच मानेच्या त्वचेचीही विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे चेहरा आपला निस्तेज होतो आणि मानेचा रंगही बदलायला लागतो.कधीकधी मानेवर काळसर डाग पडतात जे सहजासहजी जात नाहीत. तर याविषयी काही सोपे घरगुती उपाय जाणून घेऊयात. यामुळे मानेचा काळेपणा सहज दूर होऊ शकतो.कोरफड वापरा - मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी सर्वप्रथम कोरफडीच्या पानाचा रस काढून मानेवर हलक्या हातांनी 10 मिनिटे मसाज करा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

लिंबू आणि मध - एक चमचा लिंबाच्या रसामध्ये एक चमचा मध घालून चांगले मिसळा. आता ही पेस्ट मानेवर लावा आणि 10 मिनिटे अशीच राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. असं केल्यानं काळेपणाची समस्या कमी होते.बेसन आणि लिंबू - एक चमचा बेसनामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि थोडे पाणी घालून पेस्ट बनवा. त्यानंतर मानेवर लावा आणि 10 मिनिटे असेच राहू द्या. नंतर हलक्या हातांनी मसाज करून स्वच्छ करा. असं केल्याने त्वचा स्वच्छ आणि ग्लोइंग होईल.

कधीकधी मानेवर काळसर डाग पडतात जे सहजासहजी जात नाहीत. तर याविषयी काही सोपे घरगुती उपाय जाणून घेऊयात. यामुळे मानेचा काळेपणा सहज दूर होऊ शकतो.कोरफड वापरा - मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी सर्वप्रथम कोरफडीच्या पानाचा रस काढून मानेवर हलक्या हातांनी 10 मिनिटे मसाज करा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.लिंबू आणि मध - एक चमचा लिंबाच्या रसामध्ये एक चमचा मध घालून चांगले मिसळा. आता ही पेस्ट मानेवर लावा आणि 10 मिनिटे अशीच राहू द्या. 

लिंबू आणि मध - एक चमचा लिंबाच्या रसामध्ये एक चमचा मध घालून चांगले मिसळा. आता ही पेस्ट मानेवर लावा आणि 10 मिनिटे अशीच राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. असं केल्यानं काळेपणाची समस्या कमी होते.बेसन आणि लिंबू - एक चमचा बेसनामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि थोडे पाणी घालून पेस्ट बनवा. त्यानंतर मानेवर लावा आणि 10 मिनिटे असेच राहू द्या. नंतर हलक्या हातांनी मसाज करून स्वच्छ करा. असं केल्याने त्वचा स्वच्छ आणि ग्लोइंग होईल.

संकलन- निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.

आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९

English Summary: Remove dark spots on the neck with home remedies Published on: 22 June 2022, 01:57 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters