ओव्याचा वापर अनेक खाद्यपदार्थांमध्ये केला जातो.पण ओवा खाण्याचे जेवढे फायदे आहेत, तेवढीच त्याची पानंही गुणकारी असतात. तसेच ओव्याच्या पानांचा रस देखील तुम्हाला फायदेशीर ठरेल.
दुर्गंधी दूर करतात : तुम्ही श्वासाच्या दुर्गंधीमुळं त्रस्त असाल तर ओव्याच्या पानांचं सेवन केल्यानं तुमची समस्या दूर होईल.Consuming oya leaves will cure your problem.आजार बरे होतील : तुम्हाला सर्दीची समस्या असेल तर त्याच्या पानांपासून बनवलेला काढा प्या. त्यामुळं
ऋतूबदलामुळं होणारे आजार बरे होण्यास मदत होते.पोटदुखी दूर होईल : पोटदुखीच्या समस्येतही ओव्याच्या पानांचं सेवन केल्यानं फायदा होईल. पोटदुखी आणि गॅसची समस्या असल्यास ओव्याची
पानं चावून खावीत. याच्यामुळं भूक वाढण्यास मदत होते.संधिवाताच्या समस्येत फायदेशीर : सांधेदुखीच्या रुग्णांसाठीही ओव्याच्या पानांचं सेवन फायदेशीर मानलं जातं. हिवाळ्यात याचं सेवन केल्यानं तुम्हाला अनेक फायदे मिळतील.
Share your comments