1. आरोग्य सल्ला

अंघोळीच्या पाण्यात मिसळा या गोष्टी, त्वचा राहील मुलायम

अंघोळीच्या पाण्यात फ्रेशनेससोबतच त्वचेची काळजी घेण्यासाठी काही वस्तू मिसळल्यास त्वचेशी संबंधित समस्याही दूर होतील.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या गोष्टी, त्वचा राहील मुलायम

अंघोळीच्या पाण्यात मिसळा या गोष्टी, त्वचा राहील मुलायम

या वस्तू तुमच्या त्वचेची काळजी तर घेतीलच, शिवाय हिवाळ्यातील कोरडेपणाही दूर करतील.त्वचेची काळजी घेण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात या वस्तू घाला तुरटी आणि खडेमीठ किंवा सैंधव आंघोळ करताना कोमट पाण्यात खडेमीठ/सैंधव आणि तुरटी मिसळा. या पाण्यानं अंघोळ केल्यानं थकवा दूर होतो आणि शरीरातील रक्ताभिसरणही चांगलं होतं. यासोबतच स्नायूंनाही आराम मिळतो. यामुळे त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसते.बेकिंग सोडातुमच्या अंगावर पुरळ, मुरूम किंवा तारुण्य पिटिका असल्यास, आंघोळ करताना पाण्यात 5 चमचे बेकिंग सोडा मिसळा. त्यानंतर या पाण्यानं आंघोळ करावी.

असं केल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि आजार होण्याची शक्यता कमी होते.तुरटी आणि खडेमीठ किंवा सैंधव आंघोळ करताना कोमट पाण्यात खडेमीठ/सैंधव आणि तुरटी मिसळा. या पाण्यानं अंघोळ केल्यानं थकवा दूर होतो आणि शरीरातील रक्ताभिसरणही चांगलं होतं. यासोबतच स्नायूंनाही आराम मिळतो. यामुळे त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसतेतुमच्या अंगावर पुरळ, मुरूम किंवा तारुण्य पिटिका असल्यास, आंघोळ करताना पाण्यात 5 चमचे बेकिंग सोडा मिसळा. त्यानंतर या पाण्यानं आंघोळ करावी..

आंघोळ करताना कोमट पाण्यात खडेमीठ/सैंधव आणि तुरटी मिसळा. या पाण्यानं अंघोळ केल्यानं थकवा दूर होतो आणि शरीरातील रक्ताभिसरणही चांगलं होतं. यासोबतच स्नायूंनाही आराम मिळतो. यामुळे त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसते.बेकिंग सोडा तुमच्या अंगावर पुरळ, मुरूम किंवा तारुण्य पिटिका असल्यास, आंघोळ करताना पाण्यात 5 चमचे बेकिंग सोडा मिसळा. त्यानंतर या पाण्यानं आंघोळ करावी.असं केल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि आजार होण्याची शक्यता कमी होते.कडुलिंबाची पानं तुमच्या त्वचेवर अ‌ॅलर्जी, मुरुम, तारुण्य पिटिकांची समस्या असेल तर आंघोळीसाठी 8 ते 10 कडुलिंबाच्या पानांचा वापर करणं फायदेशीर ठरेल.

तुमच्या अंगावर पुरळ, मुरूम किंवा तारुण्य पिटिका असल्यास, आंघोळ करताना पाण्यात 5 चमचे बेकिंग सोडा मिसळा. त्यानंतर या पाण्यानं आंघोळ करावी. असं केल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि आजार होण्याची शक्यता कमी होते.कडुलिंबाची पानं तुमच्या त्वचेवर अ‌ॅलर्जी, मुरुम, तारुण्य पिटिकांची समस्या असेल तर आंघोळीसाठी 8 ते 10 कडुलिंबाच्या पानांचा वापर करणं फायदेशीर ठरेल. ही कडुनिंबाची पानं एक पेलाभर पाण्यात उकळून गाळून घ्या. हे पाणी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात मिसळा. या पाण्यानं आंघोळ केल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात.

English Summary: Mix these things in the bath water, the skin will remain soft Published on: 23 May 2022, 08:00 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters