1. आरोग्य सल्ला

चला जाणून घेऊ गोमूत्राबद्दलच्या शंका-कुशंका आणि फायदे

आयुर्वेद के नुसार देशी गाईपासून मिळणारे गोमूत्र एक दिव्य व पवित्र मानले जाते

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
चला जाणून घेऊ गोमूत्राबद्दलच्या शंका-कुशंका आणि फायदे

चला जाणून घेऊ गोमूत्राबद्दलच्या शंका-कुशंका आणि फायदे

आयुर्वेद के नुसार देशी गाईपासून मिळणारे गोमूत्र एक दिव्य व पवित्र मानले जाते यामध्ये औषधी गुणधर्म असतात जे मधुमेह, रक्तदाब, दमा, सोरायसिस, इसब, हृदयविकाराचा झटका, रक्तवाहिन्यांमधील अडथळा, फिट, कर्करोग, एड्स, मूळव्याध, संधिशोथ, मायग्रेन, थायरॉईड, व्रण, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, स्त्रीरोगविषयक समस्या, आशा अनेक रोगांमध्ये गोमूत्र फायदेशीर आहे.

दिवसभरात किती गोमूत्र पीने सुरक्षित आहे ?उपाशी पोटी सकाळी व संध्याकाळी 10 ते 15 मिली लिटर गोमूत्र पिणे सुरक्षित आहे व हाच सामान्य डोस आहे.मात्र प्रत्येकाची सहनशीलता वेगळी असल्या कारणाने तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार गोमूत्राचे सेवन करा.Consume cow urine as advised by an Ayurvedic doctor.गोमूत्र हानिकारक आहे का?नाही, गोमूत्र हानिकारक नाही आहे. परंतु असे म्हटले जाते की कुठलीही गोष्ट सामान्य मात्रा पेक्षा अधिक घेतली तर तिचे

दुष्परिणाम दिसून येतात,असेच काहीसे गोमूत्राचे देखील आहे, म्हणूनच अशी शिफारस केली जाते की आपण आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्यानुसार गोमूत्र सेवन करू शकता परंतु जास्त गोमूत्र सेवन करू नये.गोमूत्रामध्ये कोणते द्रव्य असतात?इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्चनुसार गायीच्या मूत्रात सोडियम, लोह, मॅंगनीज, क्लोरीन, सिलिकॉन, मॅग्नेशियम, टार्टरिक एसिड, कॅल्शियम, जीवनसत्त्वे (ए, बी, सी, डी, ई), दुग्धशर्करा, खनिजे, नायट्रोजन आणि क्रिएटिनिन असतात.

गोमूत्राचा वापर प्रेग्नेंसी असल्यावर केला जाऊ शकतो का?नाही, गोमूत्राचा वापर गर्भधारणा झाल्यावर करू नये याने तुम्हाला अनेक समस्येचा सामना करावा लागेल, म्हणून आशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.किती दिवसांपर्यंत आपण गोमूत्र साठवून ठेऊ शकतो?गोमूत्राचा उपयोग ताजा केला तर अधिक फायदेशीर ठरतो मात्र तुम्ही गोमूत्र एक ते दोन महिने एवढा काळ साठवून ठेवू शकता ह्यापेक्षा जास्तकाळ गोमूत्र साठवू नये. तसेच गोमूत्र नेहमी काचेच्या बॉटल मध्ये ठेवावे.

यकृत / लिव्हर साठी गोमूत्र चांगले आहे का?यकृत / लिव्हर चे शरीरातील काम आहे की रक्त साफ करणे, गोमूत्र सुद्धा शरीरातील रक्त साफ करण्यात यशस्वी आहे त्यामुळे यकृत / लिव्हर साठी गोमूत्र चांगले आहे असे समजू शकतात.टीप:- गोमूत्र यावर भारतात तसेच विदेशात देखील संशोधन झाले आहे आणि याचे फायदे संशोधकांनीही सांगितले आहेत. तसेच वेगवेगळ्या रोगावर गोमूत्र किती कारगर आहे हे जाणून घेण्यासाठी जवळच्या गोशाळेला भेट द्या.

 

Nutritionist & Dietitian

Naturopathist

Dr. Amit Bhorkar

whats app: 7218332218

English Summary: Let's know the doubts and benefits of cow urine Published on: 08 September 2022, 08:41 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters