याव्यतिरिक्त, चेहऱ्यावर अवांछित केस देखी मुलींचा आत्मविश्वास कमी करतात. पण आता मुलींना अशा समस्येवर मात करता येऊ शकते. मसुर डाळ मुलींच्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊया या बद्दल सविस्तर. एक कप पिवळ्या डाळीत बटाटा मिक्स करा आणि त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्या. याचा उपयोग एका महिन्यासाठी करा. तुम्हाला चेहऱ्यावर फरक दिसेल. हे बेस्ट अँटी एजिंग मसूर डाळ चेहऱ्यासाठी सर्वोत्तम अँटी एजिंग म्हणून कार्य करते. याचा उपयोग थेट चेहऱ्यावर केल्यास ते पेशी आणि टीशू डॅमेज होण्याची प्रक्रिया थांबवते.
यासह, मुक्त रॅडिकल्स देखील काढून टाकते. चला मसूर कसे वापरावे ते जाणून घेऊया.डाळ, मध आणि हळदमध आणि हळद पावडरमध्ये वाटलेली मसूरची डाळ टाका, स्क्रब बनवा. त्यामध्ये थोडेसे पाणी घालून ती पेस्ट चेहऱ्यावर लावा.
हे ही वाचा - केसांसाठी कढीपत्ता असा वापरा व पहा याचे परिणाम.
यामुळे त्वचेतील मृत पेशीही काढून टाकल्या जातात आणि त्वचा चमकदार बनते डाळीची पावडर आणि अंडी दोन चमचे मसूर पावडरमध्ये एक अंडे मिसळून पेस्ट बनवा. त्यामध्ये दोन थेंब लिंबाचा रस आणि एक चमचे कच्चे दूध मिसळा आणि दररोज ते चेहऱ्यावर लावा.
ते कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. लवकरच चेहरा सुंदर दिसण्यास सुरूवात होईल.याव्यतिरिक्त, चेहऱ्यावर अवांछित केस देखी मुलींचा आत्मविश्वास कमी करतात. पण आता मुलींना अशा समस्येवर मात करता येऊ शकते. मसुर डाळ मुलींच्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊया या बद्दल सविस्तर. एक कप पिवळ्या डाळीत बटाटा मिक्स करा आणि त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्या.याचा उपयोग एका महिन्यासाठी करा. तुम्हाला चेहऱ्यावर फरक दिसेल.
मसूर आणि दुधाचा फेस पॅक कच्च्या दुधात डाळ रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी बारीक करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावरील शुद्धीकरणासाठी ही एक परिपूर्ण कृती आहे. या पेस्टचा वापर केल्यास टॅनिंग कमी होते.मसूर डाळ चेहऱ्यासाठी सर्वोत्तम अँटी एजिंग म्हणून कार्य करते. याचा उपयोग थेट चेहऱ्यावर केल्यास ते पेशी आणि टीशू डॅमेज होण्याची प्रक्रिया थांबवते. यासह, मुक्त रॅडिकल्स देखील काढून टाकते.त्यामध्ये दोन थेंब लिंबाचा रस आणि एक चमचे कच्चे दूध मिसळा आणि दररोज ते चेहऱ्यावर लावा. ते कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. लवकरच चेहरा सुंदर दिसण्यास सुरूवात होईल.
Share your comments