1. आरोग्य सल्ला

आयोडीनयुक्त मीठ, सैंधव/काळे मीठ

आयुर्वेदानुसार समुद्राच्या पाण्यापासून बनणाऱ्या मीठात सर्वात कमी गुणधर्म आहेत.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
आयोडीनयुक्त मीठ, सैंधव/काळे मीठ

आयोडीनयुक्त मीठ, सैंधव/काळे मीठ

आयुर्वेदानुसार समुद्राच्या पाण्यापासून बनणाऱ्या मीठात सर्वात कमी गुणधर्म आहेत. सैंधव व काळे मीठ सर्वश्रेष्ठ आहे. निसर्गाने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सर्वच अचूक व उपयोगी आहेत. सैंधव व काळे मीठ ह्या पासुन शरीराला ९४ पोषक तत्व मिळतात. तर आयोडीनयुक्त मीठातुन फक्त ३ प्रकारची पोषक तत्व मिळतात.दही व दूधासोबत मीठ खाल्ले तर काय होते ?अनेकजण जेवणात दूध व दूधापासुन बनलेले पदार्थ घेतात. तसेच चहा-कॉफी सोबतही तिखट मीठाचे पदार्थ खातात. दूध व दह्यासोबत आयोडीनयुक्त मीठ खाण्याने अनेक आजार होतात.

तेच जर दही व दूधासोबत सैंधव खाल्ले तर शरीरात दोष वाढत नाहीत. दही खाताना त्यात सैंधव/काळे मीठ जरूर मिसळून खावे. म्हणजे दह्याचा आंबटपणा बाधत नाही. दूध व दूग्धजन्य पदार्थांची चव वाढवी ह्यासाठी त्या पदार्थात किंचीतसे अगदी चिमूटभर मीठ टाकले जाते. असे गोड चविष्ट खायचे असल्यास ते सैंधव/काळे मीठ घातलेले खावे. उदा. गाजर हलवा  तांदुळाची खीर, रव्याची खीर इ.दह्यात आयोडीन-मीठ घातल्यास दह्यातील आवश्यक सर्व जीवाणू मरतात. तेच जर सैंधव/काळे मीठ घातल्यास एकही जीवाणू मरत नाही. ह्यासाठी दही किंवा दही रायते बनवताना सैंधव/काळे मीठच घालावे.

सैंधव व काळे मीठ सर्वश्रेष्ठ आहे. निसर्गाने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सर्वच अचूक व उपयोगी आहेत. सैंधव व काळे मीठ ह्या पासुन शरीराला ९४ पोषक तत्व मिळतात. तर आयोडीनयुक्त मीठातुन फक्त ३ प्रकारची पोषक तत्व मिळतात.दही व दूधासोबत मीठ खाल्ले तर काय होते ?अनेकजण जेवणात दूध व दूधापासुन बनलेले पदार्थ घेतात. तसेच चहा-कॉफी सोबतही तिखट मीठाचे पदार्थ खातात. दूध व दह्यासोबत आयोडीनयुक्त मीठ खाण्याने अनेक आजार होतात. तेच जर दही व दूधासोबत सैंधव खाल्ले तर शरीरात दोष वाढत नाहीत.

दही खाताना त्यात सैंधव/काळे मीठ जरूर मिसळून खावे.म्हणजे दह्याचा आंबटपणा बाधत नाही. दूध व दूग्धजन्य पदार्थांची चव वाढवी ह्यासाठी त्या पदार्थात किंचीतसे अगदी चिमूटभर मीठ टाकले जाते. असे गोड चविष्ट खायचे असल्यास ते सैंधव/काळे मीठ घातलेले खावे. उदा. गाजर हलवा , तांदुळाची खीर, रव्याची खीर इ.दह्यात आयोडीन-मीठ घातल्यास दह्यातील आवश्यक सर्व जीवाणू मरतात. तेच जर सैंधव/काळे मीठ घातल्यास एकही जीवाणू मरत नाही. ह्यासाठी दही किंवा दही रायते बनवताना सैंधव/काळे मीठच घालावे.

 

संकलन- निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.

आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

सपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९

English Summary: Iodized salt, sandhav / black salt Published on: 30 June 2022, 11:59 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters