1. आरोग्य सल्ला

एक ज्येष्ठमधाचा तुकडा इतका कसा गुणकारी बरं, बघा हे आरोग्यदायी फायदे

वातावरणातील बदलांमुळे अनेकांना घशात खवखव जाणवते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
एक ज्येष्ठमधाचा तुकडा इतका कसा गुणकारी बरं, बघा हे आरोग्यदायी फायदे

एक ज्येष्ठमधाचा तुकडा इतका कसा गुणकारी बरं, बघा हे आरोग्यदायी फायदे

घशातील या खवखवीचा त्रास औषधगोळ्यांपेक्षा काही नैसर्गिक उपायांनी आटोक्यात आणणं शक्य आहे. याकरिता ज्येष्ठमध फायदेशीर ठरते.याकरिता नियमित लहानसा ज्येष्ठमधाचा तुकडा चघळत रहा.ज्येष्ठमधाचे फायदे मेंदूला चालना-ज्येष्ठमधामुळे मेंदूच्या कार्याला चालना मिळते. यामधील अ‍ॅन्टिऑक्सिडंट गुणधर्म मेंदूंच्या पेशींना बळकटी देतात. हृदयाचे आरोग्य- कोलेस्ट्रेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.रोगप्रतिकारशक्ती- शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवश्यक घटक लिम्फोसाइट्स आणि मैक्रोफेज ज्येष्ठमधामध्ये असतात.

हार्मोनल संतुलन- ज्येष्ठमधातील फाइटोस्ट्रोजेनिक घटक महिलांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन नियमित ठेवण्यासाठी मदत करते. मेनोपॉजचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.वातावरणातील बदलांमुळे अनेकांना घशात खवखव जाणवते. घशातील या खवखवीचा त्रास औषधगोळ्यांपेक्षा काही नैसर्गिक उपायांनी आटोक्यात आणणं शक्य आहे. याकरिता ज्येष्ठमध फायदेशीर ठरते.याकरिता नियमित लहानसा ज्येष्ठमधाचा तुकडा चघळत रहा.ज्येष्ठमधाचे फायदे मेंदूला चालना-ज्येष्ठमधामुळे मेंदूच्या कार्याला चालना मिळते. यामधील अ‍ॅन्टिऑक्सिडंट गुणधर्म मेंदूंच्या पेशींना बळकटी देतात. हृदयाचे आरोग्य- कोलेस्ट्रेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.

अ‍ॅन्टी बॅक्टेरियल- शरीरात घातक मायक्रोबायल्सची वाढ रोखण्याची क्षमता ज्येष्ठमधामध्ये आहे. यामुळे शरीरात व्हायरसचा धोका कमी होतो.मेंदूला चालना-ज्येष्ठमधामुळे मेंदूच्या कार्याला चालना मिळते. यामधील अ‍ॅन्टिऑक्सिडंट गुणधर्म मेंदूंच्या पेशींना बळकटी देतात. हृदयाचे आरोग्य- कोलेस्ट्रेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.रोगप्रतिकारशक्ती- शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवश्यक घटक लिम्फोसाइट्स आणि मैक्रोफेज ज्येष्ठमधामध्ये असतात.हार्मोनल संतुलन- ज्येष्ठमधातील फाइटोस्ट्रोजेनिक घटक महिलांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन नियमित ठेवण्यासाठी मदत करते. मेनोपॉजचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.

अ‍ॅन्टी अल्सर-ज्येष्ठमधामध्ये अ‍ॅन्टिऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म असल्याने पोटातील, आतड्यामधील, तोंडातील अल्सरचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.वातावरणातील बदलांमुळे अनेकांना घशात खवखव जाणवते. घशातील या खवखवीचा त्रास औषधगोळ्यांपेक्षा काही नैसर्गिक उपायांनी आटोक्यात आणणं शक्य आहे. याकरिता ज्येष्ठमध फायदेशीर ठरते.याकरिता नियमित लहानसा ज्येष्ठमधाचा तुकडा चघळत रहा.ज्येष्ठमधाचे फायदे मेंदूला चालना-ज्येष्ठमधामुळे मेंदूच्या कार्याला चालना मिळते.यामधील अ‍ॅन्टिऑक्सिडंट गुणधर्म मेंदूंच्या पेशींना बळकटी देतात. हृदयाचे आरोग्य- कोलेस्ट्रेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.

English Summary: Here are the health benefits of a piece of honey Published on: 30 May 2022, 04:30 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters