Health Tips: मित्रांनो मधुमेह हा एक असा आजार आहे जो बरा होऊ शकत नाही. मधुमेह एकदा झाला तर आयुष्यभर त्याच्यासोबत जगावे लागते. अशा परिस्थितीत मधुमेहावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो जर तुम्हच्याही हातात दुखतं असेल तर तुम्ही देखील मधुमेहाचे रुग्ण असू शकता. यामुळे जर तुमच्या हातात दुखत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागणार आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मधुमेहामध्ये शरीराच्या अनेक भागात वेदना होतात. जर तुम्हाला देखील अशा वेदना होत असतील तर लगेच तुमची तपासणी करून घ्या. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला येथे काही सोपे उपाय सांगणारं आहोत ज्याच्या मदतीने आपण हात पाय दुखणे कमी करू शकता.
काय सांगता! 50 च्या 'या' तीन नोटा बनवतील लखपती, फक्त हे एक काम करावं लागेल
मधुमेहाच्या रुग्णांनी हात दुखणे या प्रकारे दूर करा-
स्ट्रेचिंग (stretching) करा- जर तुमच्या हातांमध्ये दुखण्याची समस्या कायम राहिली तर अशा परिस्थितीत स्ट्रेचिंग तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. स्ट्रेचिंग आपल्या स्नायूंना टोन करण्यास देखील मदत करते. मधुमेही रुग्णांनी त्याचा अवलंब करावा.
कोल्ड थेरेपी-(cold therapy)- मधुमेहामध्ये हात दुखत असल्यास तुम्ही कोल्ड थेरेपीची देखील मदत घेऊ शकता. यासाठी एका सुती कापडात बर्फाचे तुकडे बांधा आणि याने साधारण दहा ते पंधरा मिनिटे त्याने हात भिजवा किंवा शेका.
एरोबिक व्यायाम (aerobic exercise) करा- सांधेदुखीसाठी एरोबिक व्यायाम करा. जर तुमचे मधुमेहामुळे हात दुखत असतील, तर तुमच्या रोजच्या दिनचर्येत एरोबिक व्यायामाचा नक्कीच समावेश करा. या सगळ्यानंतरही तुम्हाला वेदना होत असतील तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
Share your comments