विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या वतीने वलगाव येथे आरोग्य शिबीर संपन्न.वलगाव येथील शिबिरात 837 गरजू रुग्णांनी लाभ घेतला व 182 रुग्ण आजारावरील विनामूल्य शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात रवाना.शिबिराचे आयोजन राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश दादा साबळे व अनुल्ला खान यांनी यशस्वी पणे पार पाडले. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय च्या आरोग्यसेवेचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा-श्री शिंगणे pro (मेघे ग्रुप) आरोग्य शिबिराचे उद्घाटनप्रसंगी प्रा.दिलीप काळे, प्रकाश साबळे, डॉ. भूषण मडके, डॉ.प्रणिता घरडे,
नाना शिंगणे,डॉ. गणेश पाटील, डॉ.राजू रोडे, डॉ. चंद्रशेखर कुरळकर, सरपंचा सौ.मोहिनी मोहोड, उपसरपंच इम्रान खान, राजू जोशी,अनुल्ला खान, प्रदीपराव गोमासे, सुनील भगत मुख्याध्यापक अमीन सर, नितीन मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.आरोग्य शिबिरात वलगाव परिसरातील आजूबाजूच्या 40 गावातल्या रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. त्यामध्ये मोतीबिंदू, हर्निया, हायड्रोसील, महिलांचे विविध आजार, मुळव्याध इतर शस्त्रक्रिया कॅन्सर या आजारावरील रुग्णांना ह्या आरोग्य शिबिराचा आवश्यक लाभ झाल्याचे दिसून आले.
शिबिराचे आयोजन राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश दादा साबळे व अनुल्ला खान यांनी यशस्वी पणे पार पाडले. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय च्या आरोग्यसेवेचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा-श्री शिंगणे pro (मेघे ग्रुप) आरोग्य शिबिराचे उद्घाटनप्रसंगी प्रा.दिलीप काळे, प्रकाश साबळे, डॉ. भूषण मडके, डॉ.प्रणिता घरडे, नाना शिंगणे,डॉ. गणेश पाटील, डॉ.राजू रोडे, डॉ. चंद्रशेखर कुरळकर, सरपंचा सौ.मोहिनी मोहोड, उपसरपंच इम्रान खान, राजू जोशी,अनुल्ला खान, प्रदीपराव गोमासे, सुनील भगत मुख्याध्यापक अमीन सर, नितीन मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य शिबिरात वलगाव परिसरातील आजूबाजूच्या 40 गावातल्या रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. त्यामध्ये मोतीबिंदू,हर्निया,हायड्रोसील,महिलांचे विविध आजार,मुळव्याध इतर शस्त्रक्रिया कॅन्सर या आजारावरील रुग्णांना ह्या आरोग्य शिबिराचा आवश्यक लाभ झाल्याचे दिसून आले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी अक्षय साबळे, संस्कार जोशी, कुनाल सपाटे,अहमद अली, मिलिंद वंजारी, धनंजय फर्तोडे, अनिकेत शेकोकार मुरलीधर उमाटे व तरुणांनी परिश्रम घेतले.
Share your comments