1. आरोग्य सल्ला

तुमचा डोळा वारंवार फडफडतोय का ?

तर अंधश्रद्धा सोडा असू शकतं 'हे' कारण आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या हालचालींना अंधश्रद्धेशी जोडल्या जातात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
तुमचा डोळा वारंवार फडफडतोय का ?

तुमचा डोळा वारंवार फडफडतोय का ?

या समजुतींमध्ये उजवा डोळा फडफडणं शुभ मानलं जातं.तर डावा डोळा फडफडणं अशुभ मानलं जातं.मात्र कधी तुम्ही यामागील खरं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? तर आज जाणून घेऊया आपला डोळा का फडफडतो.डोळे का फडफडतात?मेंदूत किंवा नर्व डिसॉर्डरमुळे एखाद्याचा डोळा फडफडू शकतो. यात ब्रेन पल्सी, डायस्टोनिया, सर्विकल डायस्टोनिया, मल्टीपल सेलोरोसिस व पार्किन्सनसारखे विकार समाविष्ट आहेत. यावेळेस डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.इतर करणे -ताण - तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ताणतणावामुळेही लोकांना डोळा फडफडण्याची तक्रार उद्भवू शकते. त्यामुळे ताणतणाव कमी होईल अशा गोष्टींवर भर द्यावा.

आय स्ट्रेन -जर तुम्ही पूर्ण दिवस लॅपटॉप, टीव्ही किंवा मोबाईलच्या स्क्रिनसमोर असाल तर आय स्ट्रेनची समस्या उद्भवू शकते. अशावेळी ड़ोळ्यांना आराम देणं गरजेचं आहे.अपुरी झोप -डोळा फडफडण्यामागे अपुरी झोप हे देखील एक कारण असू शकतं. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, व्यक्तीने कमीत कमी 7-9 तासांची झोप घेतली पाहिजे.दरम्यान, ब्लेफेरोस्पाज्म आणि हेमीफेशियल स्पाज्म दोन्ही गंभीर वैद्यकीय कंडीशन्स आहेत. जी अनुवांशिक कारणांमुळे होते.मात्र कधी तुम्ही यामागील खरं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? तर आज जाणून घेऊया आपला डोळा का फडफडतो.डोळे का फडफडतात?मेंदूत किंवा नर्व डिसॉर्डरमुळे एखाद्याचा डोळा फडफडू शकतो. यात ब्रेन पल्सी, डायस्टोनिया, सर्विकल डायस्टोनिया, मल्टीपल सेलोरोसिस व पार्किन्सनसारखे विकार समाविष्ट आहेत. यावेळेस डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

मात्र कधी तुम्ही यामागील खरं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? तर आज जाणून घेऊया आपला डोळा का फडफडतो.डोळे का फडफडतात?मेंदूत किंवा नर्व डिसॉर्डरमुळे एखाद्याचा डोळा फडफडू शकतो. यात ब्रेन पल्सी, डायस्टोनिया, सर्विकल डायस्टोनिया, मल्टीपल सेलोरोसिस व पार्किन्सनसारखे विकार समाविष्ट आहेत. यावेळेस डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.इतर करणे -ताण - तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ताणतणावामुळेही लोकांना डोळा फडफडण्याची तक्रार उद्भवू शकते. त्यामुळे ताणतणाव कमी होईल अशा गोष्टींवर भर द्यावा.आय स्ट्रेन -जर तुम्ही पूर्ण दिवस लॅपटॉप, टीव्ही किंवा मोबाईलच्या स्क्रिनसमोर असाल तर आय स्ट्रेनची समस्या उद्भवू शकते. 

यात ब्रेन पल्सी, डायस्टोनिया, सर्विकल डायस्टोनिया, मल्टीपल सेलोरोसिस व पार्किन्सनसारखे विकार समाविष्ट आहेत. यावेळेस डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.इतर करणे -ताण - तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ताणतणावामुळेही लोकांना डोळा फडफडण्याची तक्रार उद्भवू शकते. त्यामुळे ताणतणाव कमी होईल अशा गोष्टींवर भर द्यावा.आय स्ट्रेन -जर तुम्ही पूर्ण दिवस लॅपटॉप, टीव्ही किंवा मोबाईलच्या स्क्रिनसमोर असाल तर आय स्ट्रेनची समस्या उद्भवू शकते. अशावेळी ड़ोळ्यांना आराम देणं गरजेचं आहे.अपुरी झोप -डोळा फडफडण्यामागे अपुरी झोप हे देखील एक कारण असू शकतं. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, व्यक्तीने कमीत कमी 7-9 तासांची झोप घेतली पाहिजे.दरम्यान, ब्लेफेरोस्पाज्म आणि हेमीफेशियल स्पाज्म दोन्ही गंभीर वैद्यकीय कंडीशन्स आहेत. जी अनुवांशिक कारणांमुळे होते.

English Summary: Do your eyes flutter frequently? Published on: 22 May 2022, 04:57 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters