या समजुतींमध्ये उजवा डोळा फडफडणं शुभ मानलं जातं.तर डावा डोळा फडफडणं अशुभ मानलं जातं.मात्र कधी तुम्ही यामागील खरं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? तर आज जाणून घेऊया आपला डोळा का फडफडतो.डोळे का फडफडतात?मेंदूत किंवा नर्व डिसॉर्डरमुळे एखाद्याचा डोळा फडफडू शकतो. यात ब्रेन पल्सी, डायस्टोनिया, सर्विकल डायस्टोनिया, मल्टीपल सेलोरोसिस व पार्किन्सनसारखे विकार समाविष्ट आहेत. यावेळेस डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.इतर करणे -ताण - तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ताणतणावामुळेही लोकांना डोळा फडफडण्याची तक्रार उद्भवू शकते. त्यामुळे ताणतणाव कमी होईल अशा गोष्टींवर भर द्यावा.
मात्र कधी तुम्ही यामागील खरं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? तर आज जाणून घेऊया आपला डोळा का फडफडतो.डोळे का फडफडतात?मेंदूत किंवा नर्व डिसॉर्डरमुळे एखाद्याचा डोळा फडफडू शकतो. यात ब्रेन पल्सी, डायस्टोनिया, सर्विकल डायस्टोनिया, मल्टीपल सेलोरोसिस व पार्किन्सनसारखे विकार समाविष्ट आहेत. यावेळेस डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.इतर करणे -ताण - तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ताणतणावामुळेही लोकांना डोळा फडफडण्याची तक्रार उद्भवू शकते. त्यामुळे ताणतणाव कमी होईल अशा गोष्टींवर भर द्यावा.आय स्ट्रेन -जर तुम्ही पूर्ण दिवस लॅपटॉप, टीव्ही किंवा मोबाईलच्या स्क्रिनसमोर असाल तर आय स्ट्रेनची समस्या उद्भवू शकते.
Share your comments