आरोग्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ भाजीपाला,फळे,विविध प्रकारची कडधान्ये आवश्यक असतात. अशा अन्नपदार्थांवर गुण आपल्याला शरीराला हवे असलेले प्रोटिन्स, वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन्स मिळतात. परंतु असे पदार्थ आहेत त्यांच्या काळ रंगामुळे आपण ते खाण्याचे टाळतो.
परंतु आपल्याला माहितीच नसते की हे पदार्थ आरोग्यासाठी किती प्रमाणात फायदेशीर आहेत ते,या लेखात आपणअशाच काही काळ्या रंगाच्या पदार्थांच्या आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.
- काळा लसुन: काळा लसणामध्ये देखील अद्भूत आरोग्य दायीफायदे असतात.या लसणामध्ये अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. काळा लसूण खाल्ल्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. इन्फेक्शन आणि कॅन्सरसारख्या आजारावर ही ते फायदेशीर आहे.
- ब्लॅकबेरी:
ब्लॅकबेरी आपल्याला माहिती आहे परंतु तिचे आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का? तर याचे उत्तर बऱ्याचदा नाही असेच येईल. ब्लॅकबेरी मुळे शरीरावर ची सूज कमी होते. मासिक पाळीचा त्रास असेल तर ब्लॅकबेरी खावी.आपल्या त्वचेचा पोत सुधारतो.शरीरात कॅन्सर पेशींच्या वाडीवर देखील ब्लॅकबेरी नियंत्रण आणते.
- काळा चहा:
काळ्याच्या मध्ये पॉलिफिनॉल असते.डेड सेल्स कमी करून फ्री रॅडिकल्स काढण्यात मदत करते.संशोधनानुसार कोलेस्ट्रॉल कमी करणे,लठ्ठपणा कमी करणे व डायबिटीज यासारखे आजारांमध्येकाळा चहा उपयोगी ठरतो.
- काळे अंजीर:
काळे अंजिरा मध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते.त्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो.यात फायबरचं प्रमाण जास्त असते.त्यामुळे पचन संदर्भातले आजार कमी होऊन वजन कमी होते.काळ्या अंजीर मध्ये कॅन्सरशी लढण्याची क्षमता असते.
- काळा तांदूळ:
काळे तांदूळ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. यामध्ये अँथोसायनिन मोठ्या प्रमाणात असते
त्यामुळे शरीरावरील सूज कमी होते व तांदळाच्या वरच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात पण तांदळाला पॉलिशकेल्यामुळेहे पोषक घटक कमी होतात. त्यामुळे काळे तांदूळ पोलीस न करता वापरले जातात.काळा तांदूळ मध्ये फायबर सारखे अनेक पोषक घटक असतात.ज्यांचा उपयोग टाइप 2 डायबिटीसचा त्रास कमी करण्यात होतो.वजन कंट्रोल करण्यासाठी आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी देखील काळे तांदूळ चांगले उपयोगी ठरतात.
टीप-कुठलेही औषध उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Share your comments