सध्याच्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर अनेक परिणाम होत असतात. जर तुम्हाला सर्दी खोकल्याची छोटी मोठी लक्षणे जाणवत असतील तर मेडिकलमधून गोळ्या न घेता तुम्ही लगेच डॉक्टरांकडे गेले पाहिजे. कारण सर्दी खोकल्यामुळे सुद्धा तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात.
तुम्हाला हे माहिती असने गरजेचे आहे की, डेंग्यू-मलेरिया या आजारांची सुरूवात ही ताप ,सर्दी खोकल्या पासून होते. डेंग्यू , मलेरिया या आजारांचे लक्षणे फ्ल्यू सारखीच असतात. त्यामुळेच या आजाराकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला नुकसान सहान करावे लागू शकतो.
याचा दुष्परिणाम म्हणजे डेंग्यू झाल्यास ताप जास्त वेळ राहतो. तसेच पोटदुखी आणि उलट्या जुलाब यांचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा देखील येऊ शकतो.
दिलासादायक! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 132 कोटींचा निधी
महत्वाचे म्हणजे सर्दी खोकला झाल्यास तुम्हाला निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. निमोनिया हा आजार जास्त करून लहान मुलांमध्ये दिसून येतो. छातीत कफ जमा झाल्यास छाती जाम होते त्यामुळे निमोनिया होण्याची शक्यता असते. निमोनिया झाल्यास तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो.
आजचा दिवस वाया घालवू नका, संधीचं सोनं करा; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
जास्त प्रमाणात थंडी भरून येते. तर काही मुलांना थकवा देखील जाणवतो. निमोनियाचे लक्षणे आधी दिसून येत नाही. सर्दी जास्त प्रमाणात झाल्यास त्याची हळू हळू लक्षणे दिसून येतात. निमोनिया झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका वेळीच औषध उपचार करा.
महत्वाच्या बातम्या
शेतकरी मित्रांनो माती परीक्षण प्रयोगशाळा व्यवसाय सुरू करा; कमवाल लाखों रुपये
पावसाचा धुमाकूळ; पालघर जिल्ह्यातील तब्बल 75 हजार हेक्टर शेती संकटात, शेतकरी चिंतेत
आनंदाची बातमी! 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाच्या याद्या जाहीर; 'या' दिवशी रक्कम जमा होणार
Share your comments