मीठ आणि पाणी हे दोन नैसर्गिक क्लीनिंग एजंट्स आहेत.मीठ जर पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ केली तर त्याचे अनेक फायदे बघायला मिळतात.
मीठ पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ केली तर त्याचे अनेक फायदेबघायला मिळतात.यामध्ये मॅग्नेशियम,सोडियमआणि कॅल्शियम सारखे मिनरल्सअसल्यामुळे शरीराला होणाऱ्या इन्फेक्शन पासून बचाव केला जाऊ शकतो.तसेच त्वचेवर होणारे फंगल इन्फेक्शन वाढणे बंद होते.तसेच दररोज आंघोळीच्या पाण्यात जर मीठ टाकले तर केसांमध्ये डॅन्डरफ देखील होतं नाही. या लेखात आपण मिठाच्या पाण्याच्या अंघोळीचे फायदे जाणून घेऊ.
मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याचे फायदे
1- त्वचेसाठी फायदेशीर- मिठाचे पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करते तसेच दररोज या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार दिसते तसेच याने रंग उजळण्यास देखील मदत होते.
2- इन्फेक्शन पासून बचाव- मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम सारखे मिनरल्स असतात. हे त्वचेच्या क्षिद्रामध्ये जाऊन स्वच्छता करतो व स्किन इन्फेक्शन चा धोका कमी होतो.
3- हाडांना व मांसपेशींना आराम-मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने हाडांमध्ये होणाऱ्या वेदनांपासून बचाव होतो. तसेच ज्याने ओस्टीयोर्थराइटिस आणि टेंडीनीटीस सारख्या समस्या दूर होतात.
4- केसांसाठी फायदेशीर - मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे रक्तप्रवाह योग्य होतो. केसांमधील किटाणू नष्ट होण्यासोबतच डेंड्रफ देखील दूर होतात. केसांना नवी चमक मिळते.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:ही माहिती असणे गरजेचे! तलाठीला कोणते अधिकार असतात? कोणते नसतात? वाचा सविस्तर
नक्की वाचा:शेतकऱ्याचा दिलदारपणा! कर्जबाजारी झाला पण पठ्ठयाने फुकटातच कांदा वाटला
नक्की वाचा:शेंगदाणे पळवतात सांधेदुखी, इतरही अनेक फायदे जाणून घ्या या लेखातून!
Share your comments