सांधेदुखी नाही, डोकेदुखी नाही ना दात दुःखी नाही. माझे आजोबा सांगायचे,ते मंगलोरमध्ये राहत असताना त्याना एक म्हातारा हाता-पायाच्या तळांवर तेल लावण्याचा सल्ला दिला होता. आणि हाच तेंव्हापासून आजोबांचा स्वास्थ्याचा एकमेव स्त्रोत होता. त्यामुळे त्याना कधीही कोणताही त्रास झाला नाही.मणिपाल येथील एका विद्यार्थ्याने सांगितले की, लहान असताना त्याची दृष्टी क्षीण झाली होती. जेव्हापासून तो हाता-पायाच्या तळांवर तेल लावण्याची ही प्रक्रिया सुरू ठेवली, तेव्हा १ महिन्यानंतर माझ्या डोळ्याचा प्रकाश हळूहळू पूर्णपणे नियमित झाला.
उडुपी येथील एक व्यापारी गृहस्थ श्री. कामथ सुट्टीसाठी केरळला गेले असता, तिथल्या हॉटेलमध्ये ते झोपू शकले नाही. म्हणून बाहेर चालू लागले. तेव्हा रात्री बाहेर बसलेला म्हातारा पहारेकर्याने विचारले, "काय झाले आहे, असे का भटकता?"ते म्हणाले "मला झोप येत नाही!" तो हसला आणि म्हणाला, "तुमचा कडे नारळ तेल आहे का?" मी म्हणालो "हो".तो म्हणाला,"मग त्याने आपल्या हाता-पायाच्या तळव्याना काही मिनिटे मालिश करा, शांत झोप येईल."आता श्री कामथ स्वस्थ आणि सामान्य आहेत.रात्री झोपण्यापूर्वी हाता-पायाना नारळ तेलाने मालिश केल्यास अधिक शांत झोप लागते आणि थकवा कमी होतो.पोटाचा त्रास= हाता-पायाच्या तळांवर नारळाच्या तेलाने मालिश केल्यानंतर पोटाचा त्रास 2 दिवसात बरे होते.
लहान मुलांच्या पायाच्या तळांवर नारळ तेलाने मालिश देखील केल्यास, त्यांना खूप आनंद आणि निरोगी ठेवते.पाय दुखणे/मुंग्या येणे= रात्री झोपायला जाण्यापूर्वी दररोज 2 मिनिटांसाठी नारळाच्या तेलाने पायांच्या तळांची मालिश करण्यास सुरवात करावे. या प्रक्रियेमुळे पायांच्या दुखण्यापासून व मुंग्या येणे यापासून बराच आराम मिळातो.पाय नेहमी सुजलेले आणि चालत असताना थकवा येत असेल, तर, रात्री झोपायला जाण्यापूर्वी पायांच्या तळांवर नारळ तेलाने मालिशची ही प्रक्रिया सुरू करावी. फक्त 2 दिवसातच, पायांची सूज अदृश्य होते.पायाला जळजळ होत असल्यास आपल्या हाता-पायाचा तळांवर नारळाचे तेल लावायला सुरुवात करा, ८ व्या दिवसापासून वेदना कमी होतील आणि परत जळजळ कधीच होणार नाही.
थायरॉईड रोगाने पाय सर्व वेळ दुखत असल्यास झोपायच्या आधी पायाच्या तळांवर नारळ तेलाची मालिश करा आणि स्वस्थ व्हा.पायाला फोड असल्यास रात्री झोपायच्या आधी चार दिवस नारळ तेलाने पायातील तळांची मालिश करावे.बराच मोठा फरक दिसेल.बारा किंवा तेरा वर्षांपूर्वी चा जुनाट मूळव्याधाचा रोग= हाताच्या तळहातावर, बोटाच्या, नखांच्या दरम्यान आणि नखांवर नारळ तेल चोळा आणि नारळाच्या तेलाचे चार ते पाच थेंब नाभीवर घाला आणि झोपावे. बद्धकोष्ठतेची समस्या कोसो दुर होईलच तसेच शरीरावरचा थकवाही दूर होईल, आरामही वाटेल.हाता-पायाच्या तळांवर तेल लावल्याने झोपेत घोरणे प्रतिबंधित करते.हाता-पायाच्या तळांवर तेल लावल्याने गुडघ्यात वेदना कमी होतात.रात्री झोपण्यापूर्वी नारळ तेलाची हाता-पायाचा तळव्यावरील मालिश या पद्धतीने पाठीचा,मणक्याचा त्रास कमी होतो.
Share your comments