1. आरोग्य सल्ला

२ जुन दंतचिकित्सक दिवस आणि महत्वाच्या सुचना

दातांचे आरोग्य फारच महत्त्वाचे असुन. मौखिक आरोग्य तुम्हांला एका निरोगी जीवनाकडे नेईल.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
२ जुन दंतचिकित्सक दिवस आणि महत्वाच्या सुचना

२ जुन दंतचिकित्सक दिवस आणि महत्वाच्या सुचना

(संपूर्ण आरोग्यपूर्ण जीवनामध्ये तोंडाच्या(मौखिक) आरोग्याचा फार मोठा वाटा आहे).आपले दात जागेवर धरून ठेवण्यासाठी हिरड्या त्यांच्या भोवती असतात. हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी, मुखाचे आरोग्य राखणार्‍या सवयींचा अवलंब करा.दररोज किमान दोनदा ब्रशने दांत स्वच्छ घासा, दररोज एकदा तरी दातांमधील फटी व्यवस्थित साफ करणे, आणि दातांच्या डॉक्टरकडे नियमितपणे जाण्याचे वेळापत्रक राखा. आपल्या हिरड्या लाल आणि सुजलेल्या असतील आणि त्यांमधून चटकन रक्त येत असेल तर त्यांना जंतुसंसर्ग झाला आहे असे समजा. त्वरित उपचाराने तोंडाचे आरोग्य पुन:श्चा मिळवा. उपचार न केल्यास खूपच गंभीर परिणाम होऊ शकतात. आणि दात पडू लागतात.

तोंडाच्या आरोग्यासाठी सर्वसाधारण सूचना नरम ब्रिसलचा ब्रश वापरा.प्रत्येक जेवणानंतर खळखळून चुळा भरा.अडकलेले अन्नकण काढण्यासाठी दात व्यवस्थित साफ करा.तोंड कोरडे पडू लागल्यास लाळेचे प्रमाण वाढवण्यासाठी बिनसाखरेचे च्युइंगम चघळु शकता.स्नायूंना व्यायाम घडविण्यासाठी कडक व दाणेदार पदार्थ खा.मद्यार्कविरहित माउथवॉशचाच वापर करा कारण द्यार्कयुक्त माउथवॉशने तोंड कोरडे पडते.जभ स्वच्छ‍ आहे ह्याची खात्री करण्यासाठी टंग क्ली्र वापरा.जिभेवर जीवाणूंचा थर जमल्यास हॅलिटोसिस सारखे रोग होऊ शकतात. टूथब्रशने देखील जीभ स्वच्छ करता येते. पडून गेलेल्या दातांच्या ठिकाणी खोटे दात बसवावे (इंप्लांट्स) म्हणजे क्राउन्स आणि ब्रिजना आधार मिळतो व चेहर्याची एकंदर ठेवण चांगली दिसते.

आपले दात जागेवर धरून ठेवण्यासाठी हिरड्या त्यांच्या भोवती असतात. हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी, मुखाचे आरोग्य राखणार्‍या सवयींचा अवलंब करा.दररोज किमान दोनदा ब्रशने दांत स्वच्छ घासा, दररोज एकदा तरी दातांमधील फटी व्यवस्थित साफ करणे, आणि दातांच्या डॉक्टरकडे नियमितपणे जाण्याचे वेळापत्रक राखा. आपल्या हिरड्या लाल आणि सुजलेल्या असतील आणि त्यांमधून चटकन रक्त येत असेल तर त्यांना जंतुसंसर्ग झाला आहे असे समजा. त्वरित उपचाराने तोंडाचे आरोग्य पुन:श्चा मिळवा. उपचार न केल्यास खूपच गंभीर परिणाम होऊ शकतात. आणि दात पडू लागतात.

जिभेवर जीवाणूंचा थर जमल्यास हॅलिटोसिस सारखे रोग होऊ शकतात. टूथब्रशने देखील जीभ स्वच्छ करता येते.पडून गेलेल्या दातांच्या ठिकाणी खोटे दात बसवावे (इंप्लांट्स) म्हणजे क्राउन्स आणि ब्रिजना आधार मिळतो व चेहर्याची एकंदर ठेवण चांगली दिसते.दांत झिजले असल्यास, तुम्ही विविध उपाय करून त्याचे निवारण मिळवू शकता. क्राउन लावून ते मूळ आकारात आणता येतात तसेच इंप्लांटचे देखील विविध प्रकार असतात. आपल्या सोयीनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्याने ते बसवू शकता.

 

Nutritionist & Dietician

 Naturopathist 

 Dr. Amit Bhorkar

 whats app:7218332218

English Summary: 2nd June Dentist Day and important tips Published on: 02 June 2022, 04:23 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters