रब्बी हंगामात शेतकरी कडधान्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना मिळणारा भाव परवडत नाहीत. यावर आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Union Ministry of Agriculture) महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने रब्बी हंगामात डाळींचे उत्पादन वाढविण्याचे नियोजन केले आहे.
त्याअंतर्गत कृषी मंत्रालय देशातील 11 राज्यांमध्ये डाळींचे उत्पादन वाढवण्याच्या योजनेवर काम करत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया जोरात आहे. कृषी मंत्रालयाच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना (farmers) दिलासा मिळणार आहे. कोणत्या कडधान्याचे उत्पादन वाढविण्यात येणार? याविषयी पाहूया..
कीटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरा 'हे' अफलातून जुगाड; पैशांची होणार बचत
उडीद व मसूर
आगामी रब्बी हंगामात देशातील 11 राज्यांमध्ये डाळींचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी विशेष कार्यक्रम (TMU 370) 'तुरमसूर उडीद - 370' देखील राबविण्यात आला आहे. त्याद्वारे देशातील 11 राज्यांतील 120 जिल्ह्यांत मसूर आणि 150 जिल्ह्यांत उडदाचे उत्पादन (Production of Urad) वाढवण्याची योजना आखली आहे.
धनु आणि मकर राशींना होणार धनलाभ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
'तुरमसूर उडीद - 370' हा कार्यक्रम देखील राबविण्यात आला आहे. त्याद्वारे देशातील 11 राज्यांतील 120 जिल्ह्यांत मसूर आणि 150 जिल्ह्यांत उडदाचे उत्पादन (Production) वाढवण्याची योजना आखली आहे.
डाळींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 2022-23 मध्ये 11 राज्यांतील शेतकऱ्यांना 8 लाखाहून अधिक कडधान्यांचे बियाणे वितरित करण्यास सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या
फक्त 999 रुपयांमध्ये इलेक्ट्रिक बाइक करा खरेदी; नवीन 'URBN' इ-बाइक लॉन्च
दिलासादायक! पुणे बाजार समितीमध्ये मटारला मिळाला तब्बल 15 हजारांचा कमाल भाव
शेतमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के अनुदान; आजच करा अर्ज
Share your comments