केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे देशातील सर्व लोकांना राहण्यासाठी पक्की घरे उपलब्ध करून देणे हे आहे.भारत सरकारने 2022 पर्यंत बेघर लोकांना घरे देण्याची योजना आखली आहे.या योजनेअंतर्गत सरकार बेघर लोकांना घरे देते.
यासोबत कर्जावर फ्लॅट किंवा घर खरेदी करणाऱ्यांना ही सबसिडी दिली जाते.जर तुमची या योजनेशी संबंधित काही तक्रार असेल तर तुम्ही कुठे आणि कशा पद्धतीने तक्रार नोंदवायची,याबद्दलची माहिती या लेखात घेऊ शकता.
तुमचा फॉर्म नाकारला असल्यास येथे जाणून घ्या
जर तुम्ही पीएम आवास योजनेअंतर्गत कर्ज केला असेल तर सर्वप्रथम तुमचा फॉर्म योग्य प्रकारे भरला आहे की नाही हे शोधून काढावे.अनेक वेळा फार्म योग्यरीत्या न भरल्यास फॉर्म नाकारला जातो.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो शेतात सौर पंप बसवण्यावर 90% सबसिडी, वाचा संपूर्ण माहिती
हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने ऑनलाईन तक्रारी करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.
जेणेकरून ज्याला निवास किंवा फॉर्म मिळत नाही तो नाकारला का जातो हे अगदी घरबसल्या या क्रमांकाच्या मदतीने शोधता येऊ शकते आणि एवढेच नाही तर तुम्ही या नंबरवर तुमची तक्रार देखील नोंद होऊ शकतात.
या क्रमांकांवर करू शकतात तक्रार
1- पंतप्रधान आवास योजना शहरी साठी टोल फ्री क्रमांक -1800-11-3377
2- पंतप्रधान आवास योजना ग्रामीण साठी टोल फ्री क्रमांक -1800-11-6446
3- पंतप्रधान आवास योजना टोल फ्री क्रमांक-1800-11-8111
4- पंतप्रधान आवास योजनेसाठी दुसरा टोल फ्री नंबर-18003456527
5- पंतप्रधान आवास योजनेसाठी आणखी एक शहरांसाठी टोल फ्री क्रमांक-1800-11-6163
याशिवाय तुम्ही तुमची तक्रार ग्रामपंचायत,ब्लॉक,जिल्हा आणि राज्य स्तरावर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदवू शकता.
नक्की वाचा:नक्की वाचा:आता रेशनचे धान्य मिळणार एटीएममधून; 'या' राज्याने आखली पहिली योजना
Share your comments