1. सरकारी योजना

Agriculture Scheme: कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना करावे लागणार 'हे' एक काम

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना फायदा होईल. यामधील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प विषयी आपण आज माहिती घेणार आहोत.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना फायदा (farmers profit) होईल. यामधील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प बाबद आपण आज माहिती घेणार आहोत.

कृषी विभागाच्या (Agriculture Department) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकराच्या माध्यमातून शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीसाठी औजारे बँक प्रकल्प राबविला जातो.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (POCRA Project) शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गटांना कृषी व्यवसाय घटका अंतर्गत लाभ घेण्यासाठी काही सूचनांमध्ये सुधारणा केल्या आहेत. यामध्ये एक वर्ष पूर्ण होऊन लेखापरिक्षण झालेल्याच उत्पादक कंपन्या, शेतकरी गटांना लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्यांना फळबाग, फुलशेतीसाठी सरकार देतंय 100 टक्के अनुदान; अंतिम तारीख 'ही' आहे

विशेष म्हणजे प्रकल्प (project) उभा करण्यासाठी नोंदणीकृत भाडेकरार करून जागा घेणे गरजेची असल्याचे सांगितल्यामुळे ही बाब किचकट, खर्चिक ठरत आहे.

कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी करा 'या' तंत्रज्ञानाचा वापर; मिळेल भरघोस उत्पन्न

अटी

1) 'पोकरा'तून कृषी व्यवसाय घटकाअंतर्गत लाभ देण्यासाठी अर्जदार कंपन्या-गटांना स्थापन झालेल्या दिनांकापासून एक वर्ष पूर्ण झालेले असावे

2) पात्र कंपन्या, गटांचा एक वर्षाचा लेखापरिक्षण अहवाल आवश्यक

3) एकाच कुटुंबातील केंद्रित कंपन्या, गटांना लाभ देण्यात येणार नाही

4) पीएम किसान योजनेच्या कुटुंब पात्रतेनुसार वेगवेगळ्या कुटुंबातील सभासदांचा समावेश अपेक्षित

महत्वाच्या बातम्या 
Incentive Grant: आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात 10 सप्टेंबरपर्यंत जमा होणार 50 हजार रुपये
भारीच की! आता शेतकरी घरबसल्या विकू शकणार आपला शेतीमाल; अशी आहे प्रक्रिया
Astro tips: 'या' गोष्टींच्या पालनाने नशीब चमकते; पैशांची कमी राहत नाही

English Summary: Condition Agribusiness Farmers have work benefit Published on: 28 August 2022, 09:20 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters