केंद्र सरकार आणि राज्य सरकार (State Govt) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. आज आपण अशाच एका योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
२०२१ आणि २०२२ तीन वेळा जिल्ह्यात पाऊस वादळीवाऱ्यामुळे शेती पिकांचे (agriculture crops) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रशासनाकडून प्रत्येकवेळी झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करण्यात आले आहे. याआधारे मदत निधीचा प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आला.
सर्वसामान्यांना सणासुदीच्या काळात मोठा फटका; गव्हाच्या किंमतीत 4 टक्यांनी वाढ
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे मूल तालुका प्रशासनाने ३५ हजार शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी २२ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची (fund) मागणी केली होती. त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.
Gold price today! सोने- चांदीच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन किंमती...
यात विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांना (farmers) तीनही वेळा झालेल्या नुकसानीपोटी भरपाई मिळणार आहे. मूल तालुक्यात लागवडीखालील क्षेत्र २६,२८८.१४ हेक्टर असून २२,७८८ हेक्टर आर क्षेत्रावर धानाची लागवड (Cultivation) केली जाते. गेल्या काही वर्षात वातावरणात होणाऱ्या बदलामुळे शेतीक्षेत्र सर्वाधीक प्रभावित झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; पहिल्याच दिवशी कापसाला मिळाला 11 हजारांचा भाव
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मिळणाऱ्या नुकसान भरपाईत मोठी वाढ; मिळणार २० लाख रुपयांची मदत
'या' 4 पालेभाज्या रोजच्या आहारात खा; आरोग्य राहील एकदम तंदुरुस्त
Share your comments