1. पशुधन

Deshi Cow: संकरीत गायीच्या पोटी देशी गाय; कृषी विद्यापीठाचा प्रयत्न यशस्वी

शेतकऱ्यांचे (farmers) उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार नेहमी प्रयत्न करत असते. आता कृषी विद्यापीठाने देखील पुढाकार घेतला आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Agricultural University

Agricultural University

शेतकऱ्यांचे (farmers) उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार नेहमी प्रयत्न करत असते. आता कृषी विद्यापीठाने देखील पुढाकार घेतला आहे.

विशेष म्हणजे आता संकरीत गायींच्या (Hybrid cows) पोटी जास्त दूध देणाऱ्या गायींचा जन्म शक्य होणार आहे. राहुरी कृषी विद्यापिठात (Rahuri Agricultural College) गिर गाईला जन्म देणारी संकरीत गाय पहिली ठरली आहे.

हा प्रयोग यशस्वी सुद्धा झाला आहे. राहुरी कृषी (Rahuri Agricultural) विद्यापीठातील देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राने भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करत पहिल्यांदाच गिर जातीच्या कालवडीचा जन्म झाला आहे.

शेतकऱ्यांना फळबाग, फुलशेतीसाठी सरकार देतंय 100 टक्के अनुदान; अंतिम तारीख 'ही' आहे

या प्रयोगानंतर 150 पेक्षा जास्त साहिवाल, गिर, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी जातीच्या वासरांना जन्म दिला जाणार आहे. यामुळे उच्च वंशावळीचा (high pedigree) देशी गोवंश आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे.

कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी करा 'या' तंत्रज्ञानाचा वापर; मिळेल भरघोस उत्पन्न

या तंत्रज्ञानाचा प्रसार (Diffusion of Technology) शेतकऱ्यांपर्यंत होणं अत्यंत गरजेचे आहे. देशामध्ये एकूण गाईच्या संख्येपैकी 75 टक्के गायी या गावठी स्वरुपात आढळतात. तर फक्त 25 टक्के गायी (cow) शुद्ध स्वरुपात आहेत. त्यामुळे भविष्यात उच्च दर्जाच्या जलदगतीने गाई तयार करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या 
शेतकरी मित्रांनो बँक खात्याशी त्वरित आधार जोडणी करा; लवकरच दिले जाणार प्रोत्साहनपर अनुदान
Wheat Varieties; वाढत्या तापमानातही गव्हाच्या 'या' वाणातून मिळणार चांगला नफा
पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी खुशखबर; फक्त 1500 रुपये जमा करून मिळवा 35 लाखांचा फायदा

English Summary: Deshi Cow Agricultural University effort successful Published on: 27 August 2022, 03:13 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters