प्रमुख ट्रॅक्टर निर्माता कंपनी जॉन डियर एक जगप्रसिद्ध कंपनी आहे. शेतकऱ्यांमध्ये जॉन डीअर ट्रॅक्टर ला चांगल्या प्रकारची पसंती आहे. नुकत्याच या कंपनीने पावर अँड टेक्नॉलॉजी 3.0 पासून लेस ट्रॅक्टर TREM-IV बीएस 4 सीरिजमध्ये चार ट्रॅक्टर लॉन्च केले आहेत. जॉन डीयर कंपनी लॉन्च केलेला या चार ट्रॅक्टर विषयी या लेखात माहिती घेऊ.
- जॉनडियर 5405 गिअर प्रो –
- जॉन डियर 5405 एक शक्तिशाली आणि 63 एचपीचे ट्रॅक्टर आहे.
- या ट्रॅक्टरचे शक्तिशाली टर्बोचार्जेड पावरटेक इंजन हार्ड प्रेशर कॉमन रेल इलेक्ट्रॉनिक इंजेक्टर पासून लेस आहे. ज्याद्वारे इंधनाचा कुशलता पूर्वक वापर आणि वायू प्रदूषणाला नियंत्रित करण्यात मदत करते.
- या प्रकारचे ट्रॅक्टर उत्कृष्ट पावर प्रदान करते. मोठ्या उपकरणाने सोबत तसेच अवजडकामांमध्ये या ट्रॅक्टरचा चा उपयोग होऊ शकतो.
- जॉनडियर 5305 :
- जॉन डियर 5305 ही श्रेणी मधील सर्वोत्कृष्ट 55 एचपी ट्रॅक्टर आहे. हे ट्रॅक्टर चांगली शक्ती आणि विशेष औद्योगिक तंत्रज्ञानाने डिझाईन केलेले आहे.
- यामध्ये पावरटेक इंजिन देण्यात आले असून ते बीएस 4 टर्म नुसार उत्सर्जन मापदंड यांचे पालन करते.
- त्या ट्रॅक्टर चा उपयोग शेतीच्या पूर्ण कामांसाठी तसेच स्ट्रारिपरआणि बर्याच प्रकारच्या कामांमध्ये वापरले जाऊ शकते.
- जॉनडियर 5310 गिअर प्रो :
- जॉन डियर 5310 हे एक 55 एचपी चे TREM IV ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरला विशिष्ट टेक्नॉलॉजीने डिझाईन केले गेले आहे.
- जॉन डियर 5310 हे ट्रॅक्टर पावरट्रेक इंजिन द्वारा पावरफूल बनवण्यात आली आहे.
- विविध हवामान परिस्थिती आणि विविध प्रकारच्या मातीत हे ट्रॅक्टर उपयुक्त आहे.
- जॉनडियर 5075 इ:
- जॉन डियर 5075 इ हे सगळ्यात शक्तिशाली आणि 75 एचपीचे टॅक्टर आहे.
- एक मजबूत आणि पावर त्यात इंजिन असलेली ट्रॅक्टर असून ते TREM IV उत्सर्जन मापदंड यांचे पालन करते.
- या ट्रॅक्टर मधून काही गेअर चे पर्याय दिले गेले असून शेती कामासोबतच बिनशेती कामांमध्ये जसेकी लोडर, डोजर आणि ट्रॅक्टर माऊंटेड कम्बाईन यासाठी उपयुक्त आहे.
Share your comments