1. यांत्रिकीकरण

Tractor Tyres Price:शेतीत वापरल्या जाणाऱ्या छोट्या ट्रॅक्टर साठी उपयोगी आहेत हे टायर, जाणून घ्या त्यांची किंमत

शेतकरी होत चालले आहे.शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर होऊ लागल्यानंतर शेती करणे खूप सोपे झाले आहे.या यंत्राच्या साह्याने शेतकरीशेतीतील शेतीमध्ये बऱ्याच कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर करतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this tractor tyres  brands useful and so benificial to farmers

this tractor tyres brands useful and so benificial to farmers

शेतकरी होत चालले आहे.शेतीमध्ये ट्रॅक्‍टरचा वापर होऊ लागल्यानंतर शेती करणे खूप सोपे झाले आहे.या यंत्राच्या साह्याने शेतकरीशेतीतील शेतीमध्ये बऱ्याच कामांसाठी ट्रॅक्‍टरचा वापर करतात.

ट्रॅक्टर हे अनेक उपयोगी कृषी यंत्रणा पैकी एक आहे. सद्य परिस्थितीत ट्रॅक्टर शिवाय शेती होणेच दुरापास्त अगदी कष्टाची कामे सहजतेने करू शकतात. परंतु एका ट्रॅक्टरला कामासाठीमदत करण्याला ट्रॅक्टर चे टायर यांची भूमिका महत्त्वाची असते.

कारण शेतात ट्रॅक्टरने काम करायचे म्हणजे ट्रॅक्टरची टायर हे उत्तम असणे गरजेचे आहे. ट्रॅक्टर सोबत त्याची टायर देखील मजबूत आणि टिकाऊ असणे  गरजेचे आहे. या लेखात आपण शेतात वापरल्या जाणाऱ्या छोट्या ट्रॅक्टरचे टायर बद्दल महत्वाची माहिती घेऊ.

 भारतातील महत्वाचे ट्रॅक्टर टायर ब्रँड

भारतामध्ये अशा अनेक मोठ्या कंपन्या आहेत की त्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ट्रॅक्टर चे टायर तयार करतात. परंतु यामध्ये काही कंपन्यांवर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर टायर च्या बाबतीत विश्वास असतो. कारण अशा शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केलेल्या कंपन्या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊनआणि त्यांचा आर्थिक बजेट यानुसारच टायर बनवतात.अशा कंपन्यांमध्ये प्रामुख्यानेअपोलो टायर्स,बीकेटी टायर्स, गूड्येअर टायर्स, सिऍट टायर्स, एम आर एफ टायर, बिरला टायर्स आणि जेके टायर्स यांचा समावेश होतो.

या कंपन्यांच्याटायरचा छोट्या ट्रॅक्टर साठी वापर करून शेतातील कामे अगदी सुलभतेने करता येऊ शकतात. एवढेच नाहीतर यांची टिकाऊ क्षमता देखील खूप असल्याने शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहेत.

 भारतातील ट्रॅक्टरची टायरची किंमत

 जर आपण या ट्रॅक्टर टायर चा किमतींचा विचार केला तरबाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे टायर हे वेगवेगळ्या किमतीला मिळतात. जर आपण अपोलो टायर चा किमतीचा विचार केला तर ती 1198 रुपयांपासून ते 17 हजार रुपयांपर्यंत आहे.

तसेच सिएट ट्रॅक्टर टायर्स किमतीचा विचार केला तर ती 4459 रुपयांपासून 25 हजार रुपयांपर्यंत आहे. एम आर एफ टायर ची किंमत 1550 रुपयांपासून 19150 रुपये पर्यंत आहे. तसेच बाजारामध्ये जेके टायर ची किंमतदोन हजार 336 रुपयांपासून 21328 रुपयांपर्यंत आहे. तसेच याच्या नंतर बिरला टायर्स ची किंमत 3500 रुपयांपर्यंत आहे.

या सगळ्या कंपनीचे ट्रॅक्टर टायर्स तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकतात.जर तुम्ही ऑनलाईन खरेदी केली तर यामध्ये चांगल्या प्रकारचा डिस्काउंट देखील दिला जातो.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:7th Pay Commission: 7व्या वेतन आयोगानंतर 8वा वेतन

नक्की वाचा:राज्यातील 31 जिल्ह्यातील 185 तालुक्यातील 5 हजार पेक्षा जास्त शेतकरी मधमाशी पालन करून कमवत आहेत चांगला नफा

नक्की वाचा:शेतकरी बंधूंनो! जास्त पावसात सोयाबीन खराब होते, तर सोयाबीनच्या जातींची लागवड शेतकऱ्यांसाठी ठरेल खूप फायद्याची

English Summary: this tractor tyres brands useful and so benificial to farmers Published on: 23 May 2022, 01:06 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters