इंजिन चलित पोर्टेबल स्प्रेअर करतील शेती कामात मदत, जाणून घ्या किंमत

07 August 2020 05:46 PM By: भरत भास्कर जाधव


पिकांची पुरेशी वाढ झाल्यानंतर रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव होत असतो. त्यावर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणी करण्याची गरज असते, नाहीतर शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावे लागते. यामुळे किडींचा योग्यवेळी बंदोबस्त करणे योग्य असते. मात्र अधिक प्रमाणात जर किडीं असल्यास फरवाणी केली करावी लागते पण पुरेसे साधन नसल्यास आपल्याल नुकसान होत असते. यामुळे अधिक क्रियप्रणाली कृषी यंत्र हवे. बाजारात ही यंत्रे उपलब्ध आहेत, आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत..  

स्वंयचलित फरवाणी यंत्र असल्यास कमी वेळात अधिक काम होत असते.   आज अशाच इंजिन चलित पोर्टेबल स्प्रेअरविषयी माहिती घेत आहोत.

काय आहे इंजिन चलित पोर्टेबल स्पेअर

हे एक पोर्टेबल स्प्रेअर असून हे कीटकनाशक आणि स्वच्छतेच्या कामासाठी वापरले जाते. याचा आकार हा विजेच्या मोटर सारखा असतो. दरम्यान बाजारात हे दोन प्रकारचे आहेत पहिले इंजिन चलित पोर्टेबल स्फेअर आणि दुसरे मशीन म्हणजे इंजिन चलित पोर्टेबल याची क्षमता ही कमी गुणवत्ता अधिक असते.

स्प्रेडमॅन -पीटी-१०२५ होंडा इंजिन जे  ३० एफटी पाईपसह उपलब्ध असते. याची किंमत १७ हजार रुपये आहे.

स्प्रॅन मॅन -पीट १०३५ पार्ट इंजिन आणि ३० एपटी पाईपसह १९ हजार रुपयां मिळते. स्प्रॅरमॅन - पीटी  २१३५ संभावित स्प्रेअर  जे कीटकनाशक आणि स्वच्छता स्प्रेअर इंजिन चलित पोर्टेबल स्प्रेअर आहे. बाजारात याची किंमत १२, ५०० ते १९, ८५० रुपये आहे. स्पॅरमॅन-पीटी २१५० ची किंमत ही १५ हजार ते २२ हजार आहे. बिज्स आणि स्ट्रेटटन इंजिनस स्पॅरमॅन -पीटी ३५५० स्प्रेअर हे २२ हजार रुपयांमध्ये मिळते.

portable sprayer farming agriculture पोर्टेबल स्प्रेअर इंजिन चलित पोर्टेबल स्प्रेअर
English Summary: Engine powered portable sprayer will help in farming, know the price

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.