1. यांत्रिकीकरण

कृषी उपकरणावर 50 ते 80 टक्के सबसिडी, महत्त्वाच्या कागदपत्रांसह करा नोंदणी

शेतकऱ्यांना शेतात कृषी उपरणे वापरता यावी यासाठी, कृषी उपकरणांवर सबसिडी मिळावी यासाठी किसान योजना सुरू केले जात आहे. त्यासाठी सरकार शेतकऱ्यांसाठी प्रदान केली जात आहे. सरकारने साम योजना सुरू केली आहे, आपण योजनेविषयी जाणून घेऊया.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
कृषी उपकरणावर 50 ते 80 टक्के सबसिडी

कृषी उपकरणावर 50 ते 80 टक्के सबसिडी

शेतकऱ्यांना शेतात कृषी उपरणे वापरता यावी यासाठी, कृषी उपकरणांवर सबसिडी मिळावी यासाठी किसान योजना सुरू केले जात आहे. त्यासाठी सरकार शेतकऱ्यांसाठी प्रदान केली जात आहे. सरकारने साम योजना सुरू केली आहे, आपण योजनेविषयी जाणून घेऊया.

मोठ्या संख्येने लोक शेती करीत आहेत, त्याचबरोबर शेतीशी जोडलेले व्यवसाय करत आहेत. आजही देशातील बरीच जनता खेड्यात राहतात, त्यांचे जीवन शेतीवर आधारित आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे मोठे योगदान आहे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना भरपूर सुविधा देत आहे, या योजनेत केंद्र सरकारमार्फत कृषी उपकरणे वर जवळजवळ 50 ते 80 टक्के सूट दिली आहे. या लेखात सांगतात या योजनेचा फायदा कोणत्या शेतकऱ्याला दिले जाते. आणि कशाप्रकारे योजनेमध्ये अर्ज करू शकतात.

हेही वाचा : Agriculture Machinery: छोटा ट्रॅक्टर वापरता का? मग तुम्हाला माहिती आहे का छोट्या ट्रॅक्टरसाठी कोणता टायर आहे बेस्ट? नाही मग वाचा

कोणत्या शेतकऱ्याला मिळेल साग किसान योजना फायदा?

शेती करणारा कोणताही शेतकरी घेऊ शकतो.
महिला शेतकरी या योजनेचे फायदा घेऊ शकतात.
केंद्र सरकारकडून शेतीसाठी उपयुक्त आधुनिक शेतकरी उपकरणांवर जवळपास 50 ते 80 टक्के पर्यंतची सबसिडी पुरविण्यात येते.
पिकांची जास्त उत्पादनासाठी शेतकऱ्यांना शेतामध्ये आधुनिक उपकरणे वापरण्यास प्रोत्साहन देते.

 

साम किसान योजनाचा लाभ घेण्याची पात्रता -:

केंद्र सरकारडून या योजनेचा लाभ शेकऱ्यांना दिले जाते, जे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात, ज्यांना शेतीसाठी आर्थिक मदतीची गरज असते. या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करून, तुम्ही योजनेत सबसिडी मिळवू शकतात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी उपकरणे खरेदी करणे सोपे होणार आहे. या योजनेचा सर्वाधिक लाभ आरक्षित वर्गाला होणार आहे.

साम शेतकरी योजनेचे महत्त्वाची डॉक्युमेंट-:

निवास प्रमाणपत्र
आधार कार्ड
बँक पासबुक
शेतकऱ्यांची जमिनीचा तपशील
जातीचा दाखला

पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर
साम शेतकरी योजनेचे अर्ज प्रक्रिया -:
या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://agrimachinery.nic.in/ वर क्लिक करायचं आहे. तुम्हाला हे Registration चा दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला फॉर्माचा चा पर्याय निवडायचा आहे.

English Summary: 50 to 80 per cent subsidy on agricultural equipment, register with important documents Published on: 06 May 2022, 04:57 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters