Hyundai ही भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे. या कंपनीच्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये अनेक कार आहेत. यामधील सर्वोत्तम कारपैकी एक, आहे Hyundai i20 स्पोर्ट्स.
या गाडीच्या आकर्षक आणि स्पोर्टी लूकमुळे ही कार लोकांच्या पसंतीस खरी उतरली आहे. या कारमध्ये कंपनीने आधुनिक वैशिष्ट्यांसह अधिक मायलेज आणि चांगले मजबूत इंजिन दिले आहे.
ही हॅचबॅक कार बाजारातून नव्याने विकत घेण्यासाठी ₹ 8 लाखांपेक्षा अधिक पैसा मोजावा लागतो. दुसरीकडे, अनेक ऑनलाइन वेबसाइट ही कार अर्ध्याहून कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की या ऑनलाइन वेबसाइट सेकंड हॅन्ड वाहनांचा व्यवसाय करतात.
OLX वेबसाइटवर आकर्षक ऑफर उपलब्ध आहेत:
तुम्ही Hyundai i20 Sportz OLX वेबसाइटवरून अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. येथे या कारचे 2013 मॉडेल आकर्षक डीलसह विकले जात आहे. ही कार येथून ₹ 2,50,000 मध्ये खरेदी केली जाऊ शकते.
कारदेखो वेबसाइटवर आकर्षक ऑफर उपलब्ध आहेत:
तुम्ही कारदेखो वेबसाइटवरून Hyundai i20 Sportz अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. येथे या कारचे 2012 मॉडेल आकर्षक डीलसह विकले जात आहे. ही कार येथून ₹ 2.40 लाखांमध्ये खरेदी केली जाऊ शकते.
Realme Smartphone: 7 हजारात खरेदी करा रियलमीचा 'हा' दमदार स्मार्टफोन, 5000mAh बॅटरी अन….
DROOM वेबसाइटवर आकर्षक ऑफर उपलब्ध आहेत:
तुम्ही DROOM वेबसाइटवरून Hyundai i20 Sportz अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करू शकता. येथे या कारचे 2010 मॉडेल आकर्षक डीलसह विकले जात आहे. ही कार येथून ₹ 2,50,000 मध्ये खरेदी केली जाऊ शकते. या ठिकाणी ही कार खरेदी करण्यासाठी फायनान्स सुविधाही उपलब्ध आहे.
Hyundai i20 स्पोर्ट्सचे शक्तिशाली इंजिन:
कंपनीने Hyundai i20 स्पोर्ट्स कारमध्ये 1197 cc इंजिन उपलब्ध करून दिले आहे. हे इंजिन 114.74 Nm पीक टॉर्कसह 81.86 bhp कमाल पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, तुम्ही ही कार एका लिटर पेट्रोलमध्ये 21.0 किमी चालवू शकता. यामध्ये उपलब्ध असलेल्या मायलेजला ARAI ने प्रमाणित केले आहे.
Royal Enfield: 23 हजारात घरी घेऊन जा रॉयल एनफिल्डची 'ही' दमदार बाईक, जाणुन घ्या डिटेल्स
Hyundai i20 Sportz ची आकर्षक वैशिष्ट्ये:
कंपनी Hyundai i20 Sportz मध्ये अनेक आधुनिक वैशिष्ट्ये ऑफर करते, ज्यामध्ये मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
Splendor Plus: खरं काय! 15 हजारात खरेदी करता येणार स्प्लेंडर प्लस, जाणुन घ्या डिटेल्स
Share your comments