होंडा कंपनीची लोकप्रिय दुचाकी म्हणजे, होंडा शाइन. कंपनीने नुकतेच या बाईकचे स्पेशल एडिशन सादर केले. त्यात कॉस्मेटिक अपडेट्स व नवी रंगसंगती दिली आहे. 'मॅट स्टील ब्लॅक मेटॅलिक' आणि 'मॅट संगरिया रेड मेटॅलिक' अशा दोन रंगांत ही
दुचाकी उपलब्ध आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'होंडा शाइन' तीन ऑफर्ससह खरेदी करता येईल.
स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी १०४ कोटी ५० लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता
On the eve of Diwali, the 'Honda Shine' can be purchased with three offers. त्यानुसार एक रुपयाही 'डाऊन पेमेंट' न भरता 'शाइन' घरी घेऊन जाता येईल. शिवाय, कंपनीने 'नो कॉस्ट
ईएमआय'चाही पर्याय दिलाय. तसेच, या दुचाकी खरेदीवर 5 हजारांची कॅशबॅकही मिळू शकते. मात्र, ही ऑफर फक्त 31 ऑक्टोबरपर्यंतच आहे.'होंडा शाईन'ची वैशिष्ट्ये होंडा शाइन सेलिब्रेशन एडिशनमध्ये 123.94 सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्ट इंजिन
आहे.हे इंजिन 7500 आरपीएमवर 10.5 bhp पॉवर आणि 6000 आरपीएमवर 11 एनएम टॉर्क जनरेट करते.इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स आहे.मागील बाजूस ड्रम ब्रेक, तर पुढच्या चाकाला ड्रम/डिस्क ब्रेकचा पर्याय आहे.
Share your comments