मत्स्य पालन व्यवसायात झारखंड राज्य हे अग्रस्थानी आहे. तसे पाहायला गेले तर सारखं राज्याच्या अवतीभवती पूर्ण जमीन आहे. तरीसुद्धा झारखंड राज्य मत्स्यपालन व्यवसायात प्रगती करीत आहे.याचं रहस्य शेतकऱ्यांच्या कष्ट मध्ये आहे.कारण इथले शेतकरी सतीश अत्र उद्या संबंधित सगळ्या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ करीत आहेत.
मत्स्य पालन व्यवसाय यात सगळ्यात आवश्यक आहे ते पाणी.त्यामुळे पाण्याची गुणवत्ताटिकवून ठेवणे आणि वेळोवेळीपाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणे फार गरजेचे आहे.या लेखात आपणअशा एका तंत्रज्ञानाबद्दल पाहणार आहोत की त्या तंत्रज्ञानाद्वारे मत्स्य पालन करणारे शेतकरी पाण्यासंबंधी चे सगळ्या प्रकारची माहिती आपल्या फोन मधील ॲपद्वारे मिळवू शकतात.या तंत्रज्ञानाच्या मदतीने पाण्यामध्ये ऑक्सिजनचीपातळी किती आहे,तसेचपाण्यामध्ये कोणते पोषक तत्व कमी आहेत आणि कोणत्या पोषक तत्वांची गरज आहेहे सुद्धा पटकन माहिती पडते.त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्यातीलअसलेल्या समस्या दूर करता येतात व त्या अनुषंगाने साहजिकच उत्पादनात वाढ होते.
काय आहे हे तंत्रज्ञान?
या तंत्रज्ञानाच्या नाव आहे आय ओ टी म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स.या तंत्रज्ञानाच्या मदतीनेमत्स्य पालन केले जाणार या तलावांमध्येउपलब्ध रसायन,ऑक्सिजनची पातळी त्याची माहिती अचूक कळते. यासाठी तुम्ही करत असलेल्या मत्स्य पालन तलावात या तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल.झारखंड राज्यात या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात राजधानीतील दोन तलावांसहित अन्य काही जिल्ह्यांमधील तलावांमध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे.मत्स्य पालन करणारे शेतकऱ्यांपर्यंत या तंत्रज्ञानालापोचवण्यासाठीतसेच या तंत्रज्ञानाची विस्तृत माहिती देण्यासाठी एक एजन्सीनिवडण्यात आली आहे.
चिपवर आधारित आहे हे तंत्रज्ञान
आय ओ टी हे एक चीप आधारित तंत्रज्ञान आहे.ज्या तलावामध्ये किंवा जलाशयात शेतकरीमत्स्य पालन करतातत्या जलाशयाची किंवा तलावाची सगळी माहिती मिळवण्यासाठी ही चिप संबंधित जलाशयाच्या पाण्यात सोडावी लागेल.ही सगळी प्रक्रिया इंटरनेट द्वारेसंचालित केली जाईल.
मोबाईल मध्ये असलेल्या ॲप द्वारे चीपकडूनमिळालेली माहितीशेतकऱ्यांना मिळेल.पाण्याचा पीएच,सल्फर,ऑक्सिजनपातळी तसेच अन्य रसायन विषयीची माहिती शेतकऱ्यांना मोबाईल वर मिळत राहील.सोबतच जलाशयात असलेल्या माशांनाकिती ऑक्सिजनची आवश्यकता आहे हेदेखील कळेल.
जर जलाशयात किंवा तलावात ऑक्सिजनची पातळी कमी असेल तर लाल रंगाचा संकेत मिळतो. त्यामुळे संबंधित जलाशयात ऑक्सिजनची कमी आहे हे लगेच कळेल.ऑक्सिजनची पातळी समजल्यानंतरएका कमांड द्वारे मोटर चालू केली जाते व त्याद्वारेपाण्यातील ऑक्सिजनचे पातळी वाढली जाते.ऑक्सिजनची पातळीयोग्यवाढल्यानंतर मोटर आटोमॅटिक बंद होते. या टेक्नॉलॉजीचा मदतीने एक आयओटीदोन एकर तलावावरलक्ष ठेवता येते.हा युनिट चा खर्च जवळजवळ 65 हजार रुपये आहे. झारखंड राज्यात जवळजवळ 34 तलावांमध्ये हे तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.यासाठी 24 लाख रुपयांच्याबजेट ठेवण्यात आलाय.
Share your comments