शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसाय (Goat rearing business) करीत असतात. ज्यात कमी खर्चात बंपर कमाई मिळते. मात्र आता पशुपालकांसाठी सरकारने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे.
शेळीपालन व्यवसायासाठी अनुदान
शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खूप कमी खर्च होईल. एवढेच नाही तर या व्यवसायासाठी सरकारकडून पशुपालकांना ९० टक्के अनुदान (90 percent subsidy) दिले जाते, ते परत करावे लागत नाही. यासोबत केंद्र सरकारकडून शेळीपालन व्यवसायावर 35 टक्के सबसिडी देखील उपलब्ध आहे.
Post Office Scheme: पोस्टाची 'ही' योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; 5 वर्षात मिळणार 14 लाख रुपये
शेळीपालन व्यवसायातून कमा
सर्वसाधारण 18 शेळ्यांपासून तुम्ही एका वर्षात 2,16,000 रुपये कमवू शकता. शेळीचे दूध (Goat's milk) विकून तुम्ही चांगले पैसेही कमवू शकता. जर तुमच्याकडे नर शेळ्या असतील तर तुम्ही आणखी नफा मिळवू शकता.
Horoscope: 21 ऑगस्टपासून 'या' राशीच्या लोकांना होणार मोठा धनलाभ; वाचा तुमचे राशीभविष्य
शेळीपालनासाठी महत्वाच्या गोष्टी
शेळीपालन (Goat rearing) करायचा विचार करीत असाल तर तशी जागा तयार करा. मोकळ्या जागेत शेळी चांगल्या राहतात. त्यांच्या खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था करा आणि तुम्ही शेळीचे दूध कुठे विकणार आहात याची माहितीही घ्या. जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल.
महत्वाच्या बातम्या
पीक विम्यासाठी सरकारकडून 19 कोटी 69 लाख रुपयांचा निधी; शेतकऱ्यांना होणार फायदा
Animal Husbandry: पशुपालकांनो शेेळ्या-मेंढ्यांची 'अशी' काळजी घ्या; पशुसंवर्धन विभागाने दिल्या महत्वाच्या सूचना
Micro Irrigation Scheme: सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांना 55 टक्क्यांपर्यंत अनुदान; असा घ्या लाभ
Share your comments