शेतकर्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बिहार सरकारने (bihar govrnment) एक महत्वाची योजना आणली आहे. या योजनेचा (scheme) शेतकर्याना आर्थिक चांगलाच फायदा होणार आहे. शेणापासून मिथेन वायू बनवणार असल्यामूळे शेतकर्याचा फायदा होणार आहे. याचा उपयोग गावाकडे दिवाबत्तीसाठी केला जाणार आहे.
पशूपालकांच्या गायींचे शेण खरेदी केल्यानंतर सरकार (government) मिथेन गॅस बनवणार आहे.
हा गॅस सिलेंडर म्हणून भरला जाणार आहे. त्यामुऴे शेतकर्याना याचा फायदा होणार आहे. ओजयामध्ये प्रत्येक जिल्ह्यात मिथेन वायू तयार करण्यासाठी प्लांट उभारले जाणार आहेत. राज्य सरकार (state government) लवकरच ही प्रकीया पुर्ण करणार असल्याची माहीती दिली आहे. बिहारमध्ये गुरांची संख्येचे प्रमाण जास्त आहे, त्यामूळे इथल्या शेतकर्याना चांगला फायदा होणार आहे.
मिथेन गॅस प्रक्रिया (methane gas processing) सूरू करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्लांट उभारले जाणार आहेत, त्यामूळे त्या त्या जिल्ह्यातील पशुपालकांकडून शेण खरेदी करणार असल्याचे नियोजन सुरू आहे. शेतकर्याना किती फायदा होणार हे लवकरच समजणार आहे.
ओजयामध्ये प्रत्येक जिल्ह्यात मिथेन वायू तयार करण्यासाठी प्लांट उभारले जाणार आहेत. राज्य सरकार (state government) लवकरच ही प्रकीया पुर्ण करणार असल्याची माहीती दिली आहे.
या योजनेचा (scheme) शेतकर्याना आर्थिक चांगलाच फायदा होणार आहे. शेणापासून मिथेन वायू बनवणार असल्यामूळे शेतकर्याचा फायदा होणार आहे. याचा उपयोग गावाकडे दिवाबत्तीसाठी केला जाणार आहे.
पशूपालकांच्या गायींचे शेण खरेदी केल्यानंतर सरकार (government) मिथेन गॅस बनवणार आहे. हा गॅस सिलेंडर म्हणून भरला जाणार आहे. त्यामुऴे शेतकर्याना याचा फायदा होणार आहे.
Share your comments