प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये अमेरिका, पाकिस्तानचा सिंध प्रांत आणि पंजाब, बांगलादेशचा समावेश होत असतो. मात्र यावर्षी या नमूद केलेल्या देशात काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे त्या
ठिकाणी कापसाच्या उत्पादनात घट होणार आहे.There is going to be a decline in cotton production.अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाला कधी नव्हे ती ऐतिहासिक मागणी येणार असून
तुम्हाला माहिती आहे का? उन्हाळ्यात का करतात बाजरी लागवड, जाणून घ्या
बाजार भाव देखील ऐतिहासिक मिळणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, यंदा मध्यम धागा कापसासाठी 6080
रुपये, तर लांब धागा कापसासाठी 6380 प्रति क्विंटल हमीभाव मायबाप शासनाकडून जारी करण्यात आला आहे.मात्र आंतरराष्ट्रीय परिस्थिती बघता यंदा कापसाला किमान 8 ते 10 हजार रुपये इतका भाव मिळू शकतो असा तज्ञांचा अंदाज आहे. शिवाय कापूस उत्पादनात
अजुनच घट झाली तर तर कापसाच्या भावात आणखी वाढ होण्याचा देखील अंदाज आहे. निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेली कापसाच्या उत्पादनाबाबतची परिस्थिती भारतीय कापसासाठी अनुकूल असून यामुळे भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
Share your comments