शेतीशास्त्रात जमिनीची व्याख्या अशी आहे, कि जमीन हा पृथ्वीतलावरचा असा भाग आहे कि योग्य आणि पूर्व मशागत करून पेरणी करून पिकाची योग्य निगराणी केल्यास पिकाचे चांगले उत्पादन घेता येते.एका सुक्क्ष्मजीवशास्त्रज्ञाने केलेली व्याख्या खालील प्रमाणे.
Soil is that part on the earth crust where Geology and Biology meetsमराठी भाषांतर.
हे ही वाचा - कापुस पिकावरिल दहिया रोगाची माहिती आणि व्यवस्थापन
जमीन हा पृथ्वीतलावरील असा पृष्ठभाग आहे कि जेथे भूगर्भशास्त्र व प्राणीशास्त्राचे मिलन होते.आपण जमीन जिवंत आहे असे म्हणतो .We say that the land is alive. हा
जिवंतपणा प्राण्यांच्या सहभागानेच येतो. प्राण्यांना बाजूला ठेऊन व्याख्या कशी पूर्ण होऊ शकते?जमीनीची हानी सर्वत्र याच कारणाने होत आहे आता सुक्क्ष्मजीवांचे बाबतची जाग्रुती हळूहळू होत
आहे,परंतु तळागाळापर्यंत जाऊन अभ्यास केला जात नाही.केवळ दोन पाच प्रकारची जिवाणू खते वापरणे म्हणजे अभ्यास नव्हे. अशा परिस्थितीमध्ये हे शास्त्र शेतकर्यांच्या शेतापर्यंत कसे पोहोचणार?
शिंदे सर
9822308252
Share your comments