युरासील हे एक संजीवक आहे, त्याचा वापर केला असता रायबोन्यूक्लिक ऍसिडची निर्मिती होते. (RNA),ज्यावेळेस झाडांचा DNA आणि RNA यांचा परस्परसंबंध वाढतो त्यावेळेस वांझ फुटणारे डोळ्यांचे रूपांतर फलद्रुप डोळ्यांत होते, म्हणजेच तिथे सुष्म घड निर्मिती वाढते. ज्यावेळेस आपण ऑक्टोबर छाटणी करतो त्यावेळेस छाटणीनंतर डोळ्यांतून चांगले घड बाहेर पडतात.त्यसाठी एप्रिल छाटणीनंतर युरासील हे संजीवक फवारने गरजेचे आहे. त्याच बरोबर नवीन बाग री-कट घेतल्यानंतर काडी तयार करताना युरासील स्प्रे घेणे गरजेचे आहे.
युरासील मध्ये तुम्ही 6BA चा वापर करू शकता त्याच बरोबर तुम्ही बुरशीनाशकाचा ही वापर करू शकता तसेच त्यामध्ये पोटॅशियम ऑर्थो फॉस्फेट म्हणजेच PDHवापर करू शकतात.सबकेन झाल्यानंतर तुम्ही लगेच युरासीलचे स्प्रे सुरू करावेत.200LIT साठीयुरासील 25GM+ PDH 250/500GM.अशा पद्धतीने प्रमाण घेऊन तुम्ही spray करू शकतात.युरासील डायरेक्टली पाण्यामध्ये विरघळत नाही त्यासाठी तुम्हाला युरासील solvent घेणे गरजेचे आहे.

Share your comments