1. कृषीपीडिया

वरद चे प्रतिनिधी गावात गेले अन् शेतकरी आनंदी झाले तर शेवटी असही म्हणाले

महाराष्ट्रातील शेतकरी शेतीमध्ये आज बदलत्या काळानुसार स्वतःच्या शेतीमध्ये बदल करत आहेत.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
वरद चे प्रतिनिधी गावात गेले अन् शेतकरी आनंदी झाले तर शेवटी असही म्हणाले

वरद चे प्रतिनिधी गावात गेले अन् शेतकरी आनंदी झाले तर शेवटी असही म्हणाले

महाराष्ट्रातील शेतकरी शेतीमध्ये आज बदलत्या काळानुसार स्वतःच्या शेतीमध्ये बदल करत आहेत. आणि यशस्वीसुध्दा होत आहे.त्याच धर्तीवर दिनांक १ डिसेंबर रोजी वरद क्रॉप सायन्स जालना येथील प्रतिनिधी तथा कृषी तज्ञ खामगाव तालुक्यातील सायंकाळी निपाना या गावात गेले असता, अनेक शेतकऱ्यांनी त्या प्रतिनिधिंसोबत चर्चा करण्यासाठी गर्दी केली. गर्दी होण्यामागचे

कारण हेच की गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी वरद तंत्राचा वापर केला होता त्यामुळे साहजिकच गावात चर्चा झाली असेल.आज बाजारामध्ये आज आणि कृषी कंपन्या आहेत परंतु वरद क्रॉप सायन्स च्या उत्पादनांना शेतकऱ्यांकडून एवढी पसंती का येते आहे.There are agricultural companies but why the products of Varad Crop Science are so preferred by farmers. हा प्रश्न पडलाच तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी उत्पादने वापरले असतील त्यांच्याकडे जाऊन त्यांचे उत्पादन किती प्रमाणात वाढले हे ही बघणे गरजेचे आहे.

ह्यातच आज जालना जिल्ह्यातील वरद क्रॉप सायन्स या कंपनीने कृषी क्षेत्रामध्ये आणि शेतकरी वर्गामध्ये एक वेगळे आणि आनंदी वातावरण तयार केले आहे. कारण या कंपनीची वैशिष्ट्ये हेच आहे की शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर घालने, खर्च कमी करणे, योग्य वेळी मार्गदर्शन याचमुळे शेतकरी वरद तंत्रावर आनंदी आहेत.

निपाना या गावांमध्ये कृषी तज्ञ लक्ष्मण मुटकुळे, कृषी तज्ञ गोपाल उगले हे शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना शेतकरी आनंदी झाले आणि सभा आटोपल्यानंतर परत शेतकरी प्रतिनिधींना भेटले आणि म्हणाले की साहेब खरंच वरद कंपनीचे औषधे शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवण्यासाठी काम करतात आणि रिझल्ट ही लवकर च देतात.

 

लेखक -(गोपाल उगले)

English Summary: Varad's representatives went to the village and if the farmers were happy, they finally said so Published on: 14 December 2022, 07:36 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters